नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मातील गुढीपाडवा एक महत्वाचा व पहिला सण मानला जातो. नवीन वर्ष गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते.
या दिवशी गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतीविषयक कामांना गती प्राप्त होत असते. महाराष्ट्र बरोबरच इतर अनेक राज्यातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे विशेष करून महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात शेतीविषयक कामांसाठी शुभ मानला जातो.
खासकरून धनप्राप्तीचे म्हणजेच पैसा प्राप्तीचे उपाय केले जातात, अशा प्रकारचे उपाय, पैशाला स्वतःकडे खेचून घेतात तसेच पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होण्यासाठी काही उपाय अत्यंत कारकर मानले.
आपण केवळ एक रुपयाचा नाणं याचा वापर करून एक असा प्रभावी उपाय करणार आहोत की, ज्यामुळे वर्षभर आपल्याकडे धन, पैसा प्राप्त होईल. आपल्या घरात माता लक्ष्मीची सदैव स्थायी कृपा बसेल,
यासाठी आपण रात्रीची वेळ निवडली आहे. कारण विजया दशमीच्या रात्री केलेले उपाय हे कितीतरी पट अधिक प्रभावशाली असतात. सूर्य मावळल्यानंतर आपण एक रुपयाचा शिक्का घ्या आणि गंगाजलाने का सिक्का स्वच्छ धुवून काढा.
जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्या आणि त्या पाण्याने हा शिक्का आपण अगदी व्यवस्थित स्वच्छ धुऊन काढायचा आहे. तुम्ही गंगाजल जरी वापरले तरी, सुद्धा गंगाजलाने त्यानंतर पुन्हा एकदा आपण स्वच्छ पाण्याने हा एक रुपयाचा शिक्का आणि 11 कवड्या व्यवस्थित धुवून घ्या.
मग त्यानंतर महालक्ष्मीस लाल रंग आणि गुलाबी रंग अत्यंत प्रिय आहेत किंवा आपण सफेद रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा हा उपाय करण्यासाठी परिधान करू शकता.
हा उपाय करण्यापूर्वी जर शक्य असेल, तर स्नान करा. जर स्नान करणे शक्य नसेल, तर कमीत कमी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन आपण हा उपाय करायचा आहे.अशा प्रकारे एक रुपया पण स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे.
मग त्या ठिकाणी आपण एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून, माता लक्ष्मी समोर हा एक रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे. मनोभावे महालक्ष्मी हात जोडून आपल्या घरात येण्यास, आपल्या घरात स्थायी वास करण्याची प्रार्थना करायची आहे.
आपण माता लक्ष्मीला आमंत्रित करा, आणि आपल्या घरातही वास करण्याची विनंती करा.मग त्यानंतर त्या एक रुपयाचा शिक्काला सुद्धा तू धूप दाखवा आणि त्यानंतर आपण थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत.
असे अखंड प्रकारचे तांदूळ घेऊन ते आपल्या या शिक्यावर ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. “ओम श्रीम श्रीये नमः”,”ओम श्रीम श्रीये नमः”,
या माता लक्ष्मीची बीज मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. तुम्हाला हा मंत्र जप करून शक्य नसेल, तर आपण माता लक्ष्मीची आरती सुद्धा म्हणू शकता किंवा महालक्ष्मी चालीसा पाठ करू शकता.
यामुळे आपल्या घरातील गरिबीवर मात करायची असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर या दिवसापासून चांगली तिथी मानली जाते, अशाप्रकारे आपण हा उपाय केलेला आहे. आता संपूर्ण रात्रभर हा एक रुपयाचा शिक्का मातेच्या चरणी असणार आहे.
आणि दुसर्या दिवशी सकाळी म्हणजेच सोमवारच्या दिवशी सकाळी स्नानाच्या तो पण स्वच्छ वस्त्र परिधान करून, हा एक रुपयाचा शिक्का हातात घेतल्यानंतर, पुन्हा एकदा मातेसमोर मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की, आपल्या घरात येण्याची आपल्या घरात स्थायी वास करण्याची.
त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येकाच्या हाताला या एक रुपयाचा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या अंगणात जाऊ शकता किंवा आपल्या छतावर जाउ शकता किंवा समोर असणार्या कोणत्याही जागी आपण जायचं आहे,
जाताना पाठीमागे वळून पाहिलं नाहीये. गेल्यानंतर आपण उत्तर दिशेकडे तोंड करून उभा राहायचा आहे आणि आपल्या डोक्यावरून पाठीमागे इतक्या दूर तुम्हाला हा शिक्का फेकणे शक्य होईल, तितक्या दूर हा एक रुपयाचा शिक्का फेकायचा आहे.
मग एका पिंपळाच्या झाडाखाली जावून, महाविष्णू मंत्राचा जप आपण करायचा आहे. तसेच हा मंत्र म्हणजे, “ओम नमो भगवते वासुदेवाय,” ओम नमो भगवते वासुदेवाय”, “ओम नमो भगवते वासुदेवाय, याचा जप करायचा आहे.
कारण पिंपळाच्या वृक्षात महालक्ष्मीचं, माता लक्ष्मीचा वास असतो, माता लक्ष्मी निवास करते आणि म्हणून महालक्ष्मीची मनोभावे हात जोडून त्या पिंपळाच्या वृक्षाखाली हात जोडून आपण आपल्याला आवाहन करायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे.
तसेच संपूर्ण तुमच्या जीवनात कोणत्याही महिलेचा चुकूनही अपमान करू नका,यामध्ये विशेष करून आपल्या घरातील महिलांना अपमान करू नये, कारण आपण हिंदू धर्मशास्त्रानुसारच्या घरात ज्या समाजात महिलेचा सन्मान होतो,महिलेला योग्य वागणूक दिली जाते, या सदरात माता लक्ष्मी वास करते..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments