नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, मार्गशिष महिना मोठा गुरुवार घराच्या छतावर फेका ही वस्तू, लक्ष्मी प्रसन्न होईल..
आपल्यावरती माता लक्ष्मीची असीम कृपा नक्की बरसेल. हा उपाय करण्यासाठी आपण पितळेचा तांब्यामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये तांब्याभर कच्चा दूध घ्यायचा आहे. कच्चा दूध म्हणजे न तापवलेलं दूध.
हे दूध शक्यतो गाईचं घ्यायचं आहे, मात्र गाईचं नसेल तर इतर पशूंचा सुद्धा दूध आपण वापरू शकता. या दुधामध्ये थोडीशी हळद आपण टाकायचे आहे. अगदी चिमुटभर हळद आणि आपण सोबत थोडीशी खडीसाखर सुद्धा टाकायचे आहे
आणि एक 5 रुपयांचा सिक्का पाण्याने स्वच्छ धुऊन किंवा गंगाजलाने धुवून हा पाच रुपयांचा सिक्का या दुधामध्ये आपण टाकायचा आहे आणि ही संपूर्ण सामग्री आपल्याला आपल्या घराच्या छतावर ठेवायचे आहे. जर तुम्हाला घराच्या छतावर ठेवणे शक्य नसेल.
आपण शहरांमध्ये राहता आहात किंवा फ्लॅटमध्ये जर राहत असल्यास तर अशा वेळी आपण आपल्या अंगणामध्ये किंवा ज्या ठिकाणी चंद्राचा शीतल प्रकाश पडत असेल त्या ठिकाणी हा तांब्या ठेवला तरीही चालेल.
तसेच तांब्या नसेल तर तुम्ही चांदीचं किंवा पितळेचे कोणताही पात्र त्याची काही वापरू शकता. संपूर्ण रात्रभर हे पात्र त्या ठिकाणी राहील, ज्यामुळे चंद्राचा शीतल प्रकाश त्यावरती पडेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी आपण ही पात्र आपल्या घरी घेऊन यायचे आहे.
मग त्यामधील जे दूध आहे, ते सकाळी आपण शक्यतो पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचा आहे. मात्र पिंपळ नसेल तर वडाच्या झाड चालेल. तसेच वडाचं झाड सुद्धा नसेल तर त्या बेलाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हे दूध ओतू शकता
किंवा असं एखादं झाड ज्याला फुले किंवा फळे लागलेली आहेत अशा झाडाच्या बुंध्याशी आपण हे दूध ओतू शकता आणि जो 5 रुपयांचा सिक्का आहे तो पाण्याने व्यवस्थित धुऊन आपल्या देवघरा समोर ठेवावा.
मग देवघरासमोर ठेवल्यानंतर 1 पाठ आपण घ्या, त्यावर लाल रंगाच्या वस्त्रांची प्रत्यावर्ती करून त्यावर हा 5 रुपयांचा शिक्का ठेवायचा आहे. मग याला आपण हळदी-कुंकू व्हायचा आहे आणि मग थोडीशी अक्षद म्हणजेच न तुटले-फुटले तांदूळ वाहायचे आहेत
आणि दोन अगरबत्ती लावायचे आहेत. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, थोडक्यात या शिक्याची पूजा करायचा आहे. मग त्यानंतर आपण सदैव स्वतः जवळ बाळगायचा आहे. स्वतःच्या खिशामध्ये पर्समध्ये पॉकेटमध्ये वॉलेटमध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये केसमध्ये
किंवा गल्ल्यांमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही धन ठेवता त्या ठिकाणी ठेवा. मात्र तो कधीच खर्च करू नका. हा उपाय करताना आपण इतर पात्र चांदीचं पात्र जेव्हा आपण चंद्रप्रकाशात ठेवत होतो त्यावेळी एक मंत्र सांगत आहे,
त्या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करून नंतर हे पात्र चंद्रप्रकाशात ठेवायचे आहे. हा मंत्र म्हणजे, “ओम श्रीम् श्रेय नमः”, “ओम श्रीम् श्रेय नमः”, “ओम श्रीम् श्रेय नमः”,”ओम श्रीम् श्रेय नमः”, हा मंत्र म्हणायचं आहे. तसेच हा अत्यंत छोटासा उपाय या होळीच्या निमित्ताने आपण नक्की करा….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments