नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,निर्जला एकादशी या वर्षी निर्जला एकादशीचे व्रत 10 किंवा 11 असा संभ्रम आहे. उदय तिथीनुसार 11 जून रोजी व्रत करणे उत्तम आहे. भीमानेही हे व्रत ठेवले आणि तो बेशुद्ध झाला.
तिला भीमसेनी एकादशी म्हणतात. सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी व्रत ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. यावर्षी त्याच्या दोन तारखा विचारात घेतल्या जात आहेत. वास्तविक एकादशी तिथी 10 जून रोजी शुक्रवारी सकाळी 7.25 वाजल्यापासून सुरू होत असून.
ती दुसऱ्या दिवशी 11 जून रोजी सायंकाळी 5.45 पर्यंत राहील. त्यामुळे निर्जला एकादशी व्रताच्या तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. वास्तविक पंचांगानुसार सूर्योदयापूर्वी तिथी दिसली तर तिला उदय तिथी म्हणतात.
सूर्योदयानंतरची तारीख हीच दुसऱ्या दिवशीची मानली जाते. 10 जून रोजी सकाळी 7.25 वाजता सूर्योदयानंतर एकादशी येत असल्याने ती उदयतिथी मानली जाणार नाही. त्यामुळे एकादशीचा उपवास फक्त 11 जूनला उदया तिथीला करणे चांगले.
वास्तविक, उदयतिथीपासून देवकार्याची तिथी साजरी केली जाते. निर्जला एकादशीची उदयतिथी 11 जून रोजी राहणार आहे. या दिवशी द्वादशी आणि तेरसचा क्षयही होत असतो. त्यामुळे अत्यंत शुभ मुहूर्तही काढला जात आहे.
या दिवशी निर्जला व्रत ठेवा, पिवळे वस्त्र परिधान करा आणि भगवान विष्णूची पूजा करून व्रताचे व्रत घ्या. देवाला पिवळ्या वस्तूही अर्पण करा आणि माँ लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा.
अन्न आणि फळे टाळा. गरीब आणि गरजूंना दान करा. दुसर्या दिवशी द्वादशीला स्नान करून श्रीहरीचे अन्न-पाणी ग्रहण व्रत करावे. असे केल्याने पापांचा नाश होतो. याचबरोबर, स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचे प्रतीक आहे.
आपण घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा आपल्या ऑफीस मध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी हे चित्र काढले तर आपल्याला अपेक्षित असलेला लाभ नक्कीच भेटतो.
जर तुमच्या जीवनामध्ये खुप सारी दुःख संकटे असतील किंवा धनप्राप्ती होत नाही. घरामध्ये क्लेश होत आहेत. घरामध्ये सुखशांती नांदत नाहीये. अश्या अनेक प्रकारच्या समस्यांवर योग्य प्रकारे काढलेलं स्वस्तिक चिन्ह हा ह्या समस्या दूर करते.
मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कि, आपण कोणत्याही शुभ वेळी कोणतेही मंगल काम प्रारंभ करताना आपण स्वस्तिक चिन्ह काढतो आणी ह्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करतो.
असे म्हणतात की आपण हे केल्याने आपण जे मंगल कार्य जे करणार आहोत ते सफल होते. हिंदु धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्णहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांच प्रतीक आहे.
आणि ज्याठिकाणी हे स्वस्तिक असेल त्या ठिकाणची नकारात्मकता बाहेर पडते आणी त्याठिकाणी साकारत्मकता वास करते. गणेशाच्या कृपेने त्या ठिकाणची त्या वास्तूवर येणारी संकटे दूर होतात.
आणि माता लाक्षिमीची त्या ठिकाणी त्या वास्तूवर आपली कृपादृष्टी ठेवते. त्यामुळे हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलेले असेल त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोग उत्पन्न होत नाहीत.
जर आपल्या जीवनामध्ये जर खूप मोठी शत्रू पिढा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढावे जेणेकरून तुमचे शेजारीपाजारी, किंवा ऑफिसमधील कलिक त्रास देत असतील.
त्यांच्यापासून तुम्हाला मुक्तता भेटेल. मित्रांनो तुमच्या घरात जर वास्तुदोष असतील तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाजारातुन 6.5 इंचाचे स्वस्तिक आपल्याला मिळेल ते तिथे लावावे.
अनेक प्रकारचे वास्तुदोष ह्यामुळे बरे होतात. जर घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीने स्वस्तिक चिन्ह काढावे.
यामुळे आजारी व्यक्ती बऱ्या होतात. आपल्यावर नेहमी समस्या अडचणी येत असतील तर बाजारातून मिळणारे पंचधातूंचे स्वस्तिक चिन्ह आपण आणावे व प्राणप्रतिष्ठा करून ते स्वस्तिक चिन्ह आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावावे.
जेणेंकरून आपले सर्व अडचणी, समस्या दूर होतात.ज्यांना धनप्राप्ती करायची आहे ज्यांच्याकडे गरिबी आहे आणि त्यातून मुक्तता हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठयावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे.
आणि त्यावरती एक एक मूठभर तांदूळ आपण ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्या तांदळाच्या ढेरावर एक सुपारी जी लाल रंगाच्या धाग्याने बांधून त्या ढिगावर ठेवायची आहे.
ह्या उपायाने आपल्या जीवनातील सर्व काही पैस्याच्या अडचणी दूर होतात. पैसे टिकण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments