नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सोमवती अमावस्येला मुलांवर ओवाळून टाका ही 1 वस्तू, मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही..
हिंदू धर्मात अमावस्या तिथीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. यावेळी ही शुभ तिथी सोमवार, 17 जुलै रोजी आहे.
या अमावास्येला पूर्वजांचे पूजन, पूजा आणि जल तीळ अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. विवाहितांसाठी सोमवती अमावस्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून उपवास केल्याने आयुष्य दीर्घायुषी होऊन सौभाग्य प्राप्ती होते, असे म्हणतात.
वैवाहिक जीवनात स्नेह आणि सौहार्द वाढवण्यासाठी विवाहित जोडप्यांनीही अमावस्येचे व्रत पाळावे अशी मान्यता आहे.
आपल्याला घरातील आणि घरातील व्यक्तीच्या मनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहे करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता विचार आणि ऊर्जा निर्माण होईल.
यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचे म्हणजे,आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी घरात नित्यनियमाने देवपूजा करावी. ही रोज सकाळ ,संध्याकाळ पूजा केली, तरी चालते. तसेच या पूजेमध्ये आपण घरात उदबत्ती न लावता धूप किंवा लोभान लावू शकतो.
कारण याचा दूर जास्त होऊन घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते. याशिवाय आपण रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर, हनुमान चालीसा वाचल्याने त्या घरातील नकारात्मक शक्ती दूर जाते.
तसेच आपण सातत्याने आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा देखील केल्यास,घरातील वातावरण प्रसन्न होऊन , नकारात्मक उर्जा नष्ट होते. घरात सुख-समृद्धी येते.
यासह अनेक एक महत्त्वाचा उपाय रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर, स्वयंपाक बनवताना भात किंवा चपाती ,न खाता सगळ्यात आधी एक चपाती आणि थोडा भात काढून तो कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालावा किंवा छतावर कावळ्यासारखी ठेवले पाहिजे.
यामुळे पितृदोष कमी होतो. याचबरोबर, या काळात कोणत्याही बुधवारी मुलावरून भात ओवाळून कावळ्यासाठी घराच्या अंगणात किंवा छतावर ठेवावा…
तसेच सायंकाळी देवाजवळ दिवा लावताना देवाची आरती करावी आणि देवासमोर किंवा माता लक्ष्मीला आपल्या घरांसाठी सुख-समृद्धीचे प्रार्थना करावी.यामुळे आपल्या घरातील किंवा आसपासची नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल.
याशिवाय नियमितपणे देवाला सायंकाळी आपण आरत्या केल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा निवास राहील, आणि घरात पैसा टिकून राहिल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments