नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 6 मार्च, होळीच्या रात्री चंद्राकडे पाहून 11 वेळा बोला हा मंत्र, घरातील भांडणे धन, वैभव, पैसा सर्व मिळेल.. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे आणि प्रत्येक तिथीस एक वेगळे महत्त्व सांगितले जाते.
फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारे हुताशनी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी होळीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी येणारे होळी हुताशनी पौर्णिमा हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे कारण यावेळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ काळ बनत आहेत..
या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर पडणार आहे. यांच्या जीवनातील गरिबीची दिवस आता कायमचे समाप्त होणार आहेत. आता भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही.
आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे व भोग विलासीतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपली आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.
फाल्गुन पौर्णिमेला होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदेला होळी खेळली जाते. रंगांचा सण होळीमध्ये लोक एकमेकांना रंग, अबीर, गुलाल लावतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. यंदा होलिका दहन तिथीला सकाळी भाद्र असेल.
प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 8 मार्चला तर होलिका दहन 7 मार्चला होणार आहे.
आपण दररोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करत आहोत, त्याचप्रमाणे आज सुद्धा रविवारच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी महाराज यांची विशेष नित्यसेवा करायचे आहे आणि या सेवेत आपल्याला स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.
तसेच या सेवेमध्ये घरातील महिला असेल किंवा पुरुष असेल तसेच शिकणारी मुलं ती कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करु शकतात.
तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या एका वेळेस हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरात समोर बसायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं.
मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे.
यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा चंद्राकडे पाहून मंत्र असा आहे की,,
“ओम आजानुबाहावे नमः” “ओम आजानुबाहावे नमः” या चंद्राकडे पाहून मंत्राचा जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. मात्र 21 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 21 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा करावा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments