रविवार कोजागिरी पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यात टाकावी ही 1 गोष्ट, दहा दिशांनी पैशाचा पाऊस पडेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करीत असतो. या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण-कोण जागत आहे,तसेच कोण-कोण प्रभू नामाचा जप करत आहे.

त्यामुळे कोजागिरीच्या रात्री आपण जागरण अवश्य करावं आणि आपल्या कुलदैवत आहे, त्याची कुलदेवी आहे तिच्या नामाचा जप नक्की करावा किंवा ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे, अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप हा आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करतो.

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य, हळद वापरली जाते. मसाल्यात हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसेच हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे.

ज्योतिष शास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत. हळदी वापरून अनेक ग्रहीय समस्या सोडवता येऊ शकतात. हळदीच्या पिवळ्या रंगाला बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितलं जातं.

म्हणून जातकाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबुती प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच जीवनात धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी हळद वापरावी. गाठ असलेली हळद पिवळ्या दोर्‍यात बांधून आपल्या बाजूला किंवा गळ्यात घालावी.

कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने शुभ फल प्राप्ती होते. धन संबंधी समस्या सुटते. तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची देखील असते.

पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती, काळ्या हळदीचा संबंध शनी देव तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी करतात.

हा उपाय करण्यासाठी, आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून, आंघोळ करायची आहे. तसेच हे गंगाजल आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल.

तरी या गंगाजलाचे काही थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करावी. याशिवाय ही आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक म्हणायचे आहे.

।।”गंगे च यमुने चैव गोदावरी, सरस्वती , नर्मदे ,सिंधू ,कावेरी जलेSस्मिन् सन्निधिं कुरु।। या नद्यांचे नावाचे उच्चारण आपल्याला अंघोळ करताना करावे. यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल.

म्हणून हा पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय नक्की करावा. तसेच विवाहात अडचण येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी.

या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देत असलेल्या लोट्यावर हळद लावावी आणि अर्घ्य देण्यानंतर तिच हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग बनतात.

तसेच इतर लोकं देखील अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळू शकतात. याने तेज वाढतं आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. याने कोणाची वाईट दृष्टीचा आपल्यावर प्रभाव पडत नसतो.

तसेच घरात वाद होत असतील, अनावश्यक कटकट होत असल्यास घरात मांगलिक कार्य आणि हवनात हळद वापरणे योग्य ठरेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचे तिलक केल्याने कामात यश मिळतं.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!