नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करीत असतो. या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी संपूर्ण भूतलावर विचरण करतात आणि कोण-कोण जागत आहे,
तसेच कोण-कोण प्रभू नामाचा जप करत आहे.त्यामुळे कोजागिरीच्या रात्री आपण जागरण अवश्य करावं आणि आपल्या कुलदैवत आहे, त्याची कुलदेवी आहे तिच्या नामाचा जप नक्की करावा किंवा ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे,
अशा देवतेच्या मंत्रांचा केलेला जप हा आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करतो.
तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची असीम कृपा आपल्यावर पडते. कारण कोजागिरीची रात्र ही दैवी रात्र मानली जाते, कारण सर्व देवी-देवता या कोजागिरीच्या रात्री भूतलावर अवतरतात आणि आकाशातून अमृतकण बाहेर पडत असतात.
त्या अमृतकण यांचा लाभ घेतात. आपण सुद्धा या कोजागिरीच्या रात्री जास्तीत जास्त चंद्रप्रकाश आपल्या शरीरावर कसा पडेल, याची तिच्या काळजी नक्की घ्या.तसेच
त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आरोग्याची प्राप्ती होते. याशिवाय, या दिवशी एक अत्यंत सोफा आणि चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहिजे..
दरम्यान, हा चमत्कारिक उपाय म्हणजे, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला मान्यता असते. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा होय. मित्रांनो या दिवसाचे खूप जास्त महत्व असते.
माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी ज्या दिवशी जागरण केले जाते. दुधाचे पदार्थ केले जातात, दुधाचे पूजन करून ते दूध दिले जाते. या दिवशी मातेचे मंत्र जप सुद्धा करण्यात येतो आणि अजून खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळले जाते.
या दिवशी ओवाळण्याची पद्धत असते. माहित नसेल पण काहींना या गोष्टीची माहिती असते की जसा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या पतीला व त्याचे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मोठ्या अपत्याला ओवालायचे असते.
मग मोठा मुलगा असेल किंवा मोठी मुलगी असेल, तर त्यांना आपण ओवालायचे आहे. कारण घरातील ज्येष्ठ अपत्याला हे घराचे मुख्य स्तंभ मानले जातात. तसेच त्यांना ओवाळून त्यांची पूजा करावी. तसेच तुम्ही हे काम संध्याकाळी करू शकता..
आता मित्रांनो घरातील मोठ्या अपत्याला ओवळण्याचे खूप सोपी पद्धत आहे. एक पूजेचे ताट तयार करावे आणि ताटामध्ये हळद आणि कुंकू आणि काही तरी गोड पदार्थ ठेवावे.
आता आपल्या मोठ्या अपत्याला ज्येष्ठ अपत्याला देवघरामध्ये देवासमोर बसवावे आणि त्याला कुंकवाचा टिळा लावा. त्या नंतर त्याला ओवाळून मग त्यानंतर त्याला गोड पदार्थ खाऊ घालावा.
मात्र गोड पदार्थ नसेल तर साखर सुद्धा चालेल, तर अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळून शकता. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments