स्वामी आई सांगते, घरांवर कोणतेही संकट आले, तर रात्री इथं दिवा लावून बोला हा गुप्त मंत्र…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुमच्या घरावर कोणतंही संकट आले, मग ते आरोग्य संबंधित असू द्या, धनाच्या संबंधित असू द्या. फक्त दिवा लावून हा मंत्र बोला.

आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी संकट अडचणी येत असतात आणि आपल्याला असं वाटतं की, आपण कुठेतरी फसलो आहे. कोणत्यातरी अडचणीमध्ये अडकलो आहे, खूप मोठे संकट आपल्यावर आलेला आहे.

आपण चारही बाजूंनी अडचणीमध्ये सापडला आहोत, असं जेव्हा हे तुम्हाला वाटेल की माझ्यावर खूप मोठं संकट आलेला आहे. कोणी मोठ्या अडचणीत आपल्यावर देऊ पाहत आहेत.

कोणतीही अडचण असू द्या किंवा कोणतेही संकट असू द्या आणि कोणताही दिवस असू द्या. तुम्ही फक्त देवघरासमोर बसा आणि एक दिवा लावा.

मग तो दिवा तेलाचा किंवा तुपाचा कसलाही कोणताही देवा तुम्हाला फक्त लावायचा आहे. मग त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की, जे संकट, अडचण आली आहे ती दूर करा प्रार्थना करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायच आहे. मग त्यानंतर हा मंत्र दुर्गा मातेचा मंत्र आहे.

जो की हा मंत्र तुमचे सगळे दुःख, अडचणी दूर करतील. फक्त मनोभावे आणि श्रद्धेने उपाय करायचा आहे.  जसं की संकट, अडचण आल्यावर आपल्याला कोणीतरी बोललं असेल म्हणून हा उपाय करायचा नाही.

तुम्ही उपाय स्वतः श्रद्धापूर्वक आणि विश्वासाने मनोभावे करायचा आहे, त्यामुळे कोणी सांगितला म्हणून करायचा नाही. तर हा उपाय तुम्ही एकदा करून मला फरक नक्की जाणवेल.

तर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा एक मात्र नक्की बोलायचा फरक लगेच जाणवेल. मग देवघरात दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलू शकता. मंत्र हा असा आहे की,

“ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।”

“ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।”

या मंत्राविषयी सांगितले गेले आहे की, त्याचा जप महामारीपासून निदान होण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे ऐकून अगदी सहज म्हणता येईल.

ज्यांना बोलता येत नाही त्यांनी ऐकावे. यात आद्यशक्तीच्या 11 नावांचा उल्लेख आहे, ज्यांचा स्वतःमध्ये  पूर्ण अर्थ आहे.

जयंती ओम जयति सर्वोत्कर्षेन वर्ते इति ‘जयंती’  ही सर्वात उत्कृष्ट आणि विजयशालिनी आहे. जो सर्वनाशाच्या वेळी संपूर्ण सृष्टीला आपल्या मुठीत घेतो, तो ‘काली’ आहे.

हा अगदी सोपा मंत्र आहे, त्यामुळे कुठेही लिहून ठेवू शकता. फक्त देवघरासमोर दिवा लावून आपल्याला हा मंत्र बोलायच आहे.

त्यामुळे काही दिवसातच तुमच्या अडचणी संकटे दूर होतील आणि जेव्हाही तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर संकटे येईल तेव्हा या मंत्राचा जप करण्यास विसरु नका….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!