नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पितृ पंधरवडा संपला की नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांत मातेची आराधना आणि पुजा केल्याने विशेष लाभ मिळतात.
दरम्यान, या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास दुर्गा माता साऱ्यांच्या इछा पूर्ण करते. नवरात्रीत स्वच्छ मनाने काही कामे केल्यास देवी माता नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते.
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल.
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. यंदा शारदीय नवरात्रीत माता दुर्गा हत्तीवर स्वार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे मानले जाते की, जेव्हा माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा खूप पाऊस पडतो. त्यामुळे निसर्गात आजूबाजूला हिरवळ असून आजूबाजूच्या वस्तू अतिशय सुंदर दिसतात.
नवरात्रीमध्ये काही उपाय करणे देखील खूप फलदायी मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे नवरात्रीमध्ये माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो.
आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच या काळात हा 1 उपाय नक्कीच करा.
नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रत्येक हिंदूच्या घरात मातेची पुजा, आराधना अखंड ज्योतीसह केली जाते. जर तुम्हाला देवीला प्रसन्न करायचे असेल तर तिच्यासमोर 9 मातेची दीपक अखंड ज्योती लावा.
यामुळे विशेष फळ मिळते. लक्षात ठेवा हे दिवे विझले नाही पाहिजेतत. जो काही संकल्प असेल तेव्हा हातात पाणी घ्या आणि दिव्याजळ सोडा.
नवरात्रीत पुजा करताना दररोज हनुमानाची पुजा करा. या दरम्यान पानांमध्ये लवंग आणि बत्तासे ठेवून हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते. या गोष्टी देवीला करा.
अर्पण – नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसी पाच सुका मेवा चुनरीमध्ये ठेवून देवी मातेला अर्पण करा. धूप दाखवून देवीला दाखवा. असे केल्याने देवी माता अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण करते. सोबतच घरात सुख-समृद्धीचा वास होतो.
नवरात्रीत देवी मातेला दररोज सात वेलची आणि खडीसाखरेचा प्रसाद ठेवा. दुर्गा मातेला ताज्या पानात लवंग आणि बत्तासे ठेवा. असे केल्याने देवी माता प्रसन्न होते आणि सुख, वैभव मिळते.
नवरात्रीच्या दिवसांत रुद्राक्ष आणि लाल चंदनाची माळ घेऊन दररोज ॐ दुर्गाये नम: चा जप केल्याने देवी माता प्रसन्न होते.
नवरात्रीच्या दिवसांमध्ये मखाण्यांसोबत नाणी ठेवून दुर्गा मातेला अर्पण करा. पुजेनंतर गरजवंतांना दान करा. मंदिरात जाऊन दररोज प्रसाद अर्पण करा. असे केल्याने लाभ होतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments