नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 11 मार्च, शनिवार संकष्ट चतुर्थीला ह्या एका व्यक्तीची पूजा करा, सर्व अडचणी दूर होऊन, कोणत्याही कामात मिळेल यश..
ओम गं गणपतये नमः, भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य देणारे आहेत. त्यांची पूजा लवकर फलदायी मानली जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती श्री गणेश जयंतीला व्रत पाळतो त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याचे सुख आणि सौभाग्य वाढते.
यावेळी 11 मार्च रोजी संकष्टी श्री गणेश व्रत केले जाणार आहे. या दिवशी आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ही 1 वस्तू आपल्याला प्रज्वलित करायचे आहे.
पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची अत्यंत प्रिय तिथी आहे आणि माता लक्ष्मी की धनाची देवी आहे. आपल्या घरामध्ये जर गरिबी असेल, दारिद्र्य असेल, तर तुम्ही अनेक प्रयत्न करत आहेत, खूप मेहनत करत आहे परंतु तरीही तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल.
धार्मिक श्रद्धा अशी आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. असे म्हणतात की गणेश चांगले कर्म करणाऱ्यांवर दयाळू असतो, परंतु जो अनैतिक कृत्य करतो तो त्यांच्या क्रोधापासून वाचू शकत नाही.
या काही उपायांनी आपण आरोग्यबद्दलची मोठी समस्या देखील सहजपणे सोडवू शकतो. एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असल्यास किंवा आजार कितीही उपाय केले तरी बरा होत नसेल तर तुम्ही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी या दिवशी लिंबू घ्यायचे आहे आणि ते लिंबू आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवायचे आहे.
घड्याळाच्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्या ज्या दिशेने फिरतो, त्या दिशेने तुम्हाला 7 वेळ हे लिंबू फिरवून घ्यायचे आहे.
मात्र त्या व्यक्तीला लिंबाचा स्पर्श होता कामा नये, म्हणजे ज्या व्यक्तीशी लिंबाने नजर काढात आहात त्या व्यक्तीच्या लिंबूचा स्पर्श होता कामा नये, अशा रीतीने त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श न करता आपल्याला हे लिंबू फिरवायचे आहे.
आणि शरीराच्या मध्यभागी नेऊन या लिंबाचे सुरीच्या सहाय्याने 2 तुकडे करायचे आहेत. मात्र हे 2 तुकडे हे लिंबु उभे कापायचे आहेत. मग त्यानंतर हे 2 तुकडे आपल्याला घराच्या दोन्ही बाजूला टाकायचे आहेत.
आपल्या घराच्या दरवाज्याच्या दोन्ही दिशा आहेत उजवी बाजू आणि डावी बाजू या दोन्ही दिशांना आपल्याला लिंबाचा अर्धा-अर्धा तुकडा टाकायचा आहे. शंका असल्यास तुम्ही थोडे दूर जाऊन देखील हे लिंबू टाकू शकता.
हा उपाय केल्यास तुमच्या घरातील एखादी व्यक्ती एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल तर या दिवशी रात्री 12 वाजण्याच्या आत कधीही हा उपाय करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments