नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हरतालिका उपवास व्रत कोणी व कसे करावे? काय खावे, व्रताचे नियम..
हिंदु शास्त्रामध्ये हरतालिकाच्या व्रताबाबत ‘हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च’, अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, कलह, व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. तसेच अखंड सौभाग्य रहावे, यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत केलेलं जाते. ‘हर’ हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते.हरतालिका व्रत केल्यास, सर्व पापे आणि कौटुंबिक चिंता दूर होण्यास सुरुवात होते.
त्यामुळेच हरतालिका हा सुहासिनी महिलांचा आणि ज्या मुलींचे लग्न होणार आहे किंवा कुमारीका मुलीचा खास दिवस मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीसाठी व्रत,पूजा करीत असतात आणि कुमारिका सुद्धा चांगला वर मिळावा, यासाठी हा उपवास करीत असतात.
त्यामुळे जर वैवाहिक महिलांनी हरतालिकाच्या शुभ मुहूर्तावर हा एक पवित्र मंत्र बोलल्यास, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात सुख-शांती लाभेल.हा दिवशी विवाहित महिलांचा खूप मोठा दिवस,
अत्यंत आवडीचा दिवस मानला जातो. कारण हरतालिकाला विवाहित महिला सुख-समृद्धीसाठी ,पतीच्या दीर्घायुष्यासाठी ,सौभाग्यसाठी या दिवशी व्रत किंवा पूजा करीत असतात.
तसेच आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून, या दिवशी कुमारिका मुली सुद्धा या दिवशी व्रत, पूजा करीत असतात.मात्र हा उपाय महिलांनी फक्त विवाहित महिलांनी करायचा आहे.
हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी फक्त हा एक मंत्र बोलायचा आहे. या पवित्र मंत्र उमा-पार्वतीचा मंत्र आहे.
या पार्वतीच्या मंत्राचा जप केल्याने, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ,घरात सुख समृद्धी नांदेल आणि पतीचे दीर्घायुष्य वाढेल आणि घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.
यासाठी घरातील वैवाहिक महिलांना या मंत्राची एक माळ म्हणजे 108 वेळा जप करायचा आहे. देवघरा समोर बसून, दिवा लावून सगळ्यात ,देवासमोर हात जोडून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे.
त्यानंतर हा मंत्र बोलायचं . हा मंत्र म्हणजे “ओम उमामहेश्वराय नमः”, “ओम उमामहेश्वराय नमः”
या माता पार्वतीच्या मंत्राचा जप करायचा आहे. कारण हरतालिकेचा हा पवित्र दिवस माता पार्वतीचा आणि भगवान महादेवाचा दिवस मानला जातो.
याशिवाय हिंदु शास्त्रानुसार,माता पार्वतीने महादेवास प्रसन्न करण्यासाठी,या दिवशी व्रत केले होते.त्यामुळे या दिवशी माता पार्वतीचे स्मरण करायचं आहे तसेच भगवान महादेवाची सुद्धा स्मरण करायचे आहे,
म्हणून “ओम उमामहेश्वराय नमः” या मंत्राचा जप वैवाहिक महिलांनी करायचाच आहे.त्यामुळे तुमच्यां आणि तुमच्यां परिवारावर भगवान शंकर आणि पार्वती यांची कृपादृष्टी पडेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments