नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे आणि त्यातच हुताशनी पौर्णिमा हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पूर्णिमा तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते.
या दिवशी होलिका दहनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धार्मिक दृष्ट्या या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
मान्यता आहे की, होलिका दहन केल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. यावेळी पौर्णिमेच्या दिवशी होळी सणाच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशीचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून, शुभ काळाची सुरुवात होणार आहे.
आपल्या जीवनातील दुःखाचा काळात समाप्त होणार आहे आणि सकारात्मक उर्जेचा अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे.
परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक ऊर्जा भांडणे, कटकटी आता दूर होणार आहेत.
जीवनात सुख-शांती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे. यावेळी होळीचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे. होळीचे पूजन केल्याने घरात सुख-समृद्धीची निर्मिती होणार आहे.
घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनणार आहे. फाल्गुन शुक्लपक्ष पूर्वा नक्षत्र 6 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी सुरू असून 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी पूर्णिमा समाप्त होणार आहे. पुढे येणारा काळ या राशिच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.
1. मेष राशी: पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग मेष राशिच्या जीवनात भागोदय घेवून येणार आहे. या काळात आपल्या प्रगती होण्याचे संकेत आहेत. होलिका दहनापासून पुढे येणारा काळ जीवनात अतिशय शुभ घडामोडी घेऊन येणार आहे.
आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असताना वाईट काळ आता समाप्त होणार आहे.
2. वृषभ राशी: हुताशनी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने वृषभ राशींचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. हुताशनी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल वृषभ राशीचे भाग्य. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
उद्योग व्यापारात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. व्यापारात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
3.कर्क राशी : कर्क राशीसाठी हुताशनी पौर्णिमेचा शुभ प्रभाव अतिशय लाभदायी ठरणार आहे. पूर्णिमा आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रगतीला गती प्राप्त होणार आहेत. घरात सुख-शांतीचे वातावरण निर्माण होणार आहे.
मित्र आणि सहकाऱ्यांची देखील चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल. या काळात मैत्रीचे नाते अधिक मजबूत होणार आहे. आर्थिक बाब समाधानकारक असेल. मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे आपल्या काम करण्याच्या ऊर्जामध्ये वाढ होणार आहे.
4. कन्या राशी: पुढे येणारा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हुताशनी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर आहेत. कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील.
कोर्ट-कचेरीतील कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शत्रूंचा नाश होणार आहे. घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न बनणार आहे.
5. तूळ राशी: तूळ राशीसाठी हा काळ विशेष काळ ठरणार आहे. तूळ राशीसाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. व्यवसाय आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
मार्गात येणारे अडथळे दूर होतील. पारिवारिक समस्या मिटणार आहेत. पारिवारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे.
आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
6. कुंभ राशी: कुंभ राशीसाठी पुढे येणारा काळ जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगती जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनापासून आपली सुटका होणार आहे.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. या काळात परिवारात शांती आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या ऐश्वर्या देखील वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचे आगमन होऊ शकते. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments