नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,पितृ पंधरवडा संपला की 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांत मातेची आराधना आणि पुजा केल्याने विशेष लाभ मिळतात.
दरम्यान, या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास दुर्गा माता साऱ्यांच्या इछा पूर्ण करते. नवरात्रीत स्वच्छ मनाने काही कामे केल्यास देवी माता नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते.
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल.
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. तसेच नवरात्री माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे.
त्यामुळे या दिवसांमध्ये आपण अनेक उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि ज्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही. तसेच हे उपाय तुम्ही काही विशिष्ट दिवशी केले, तर त्याचे त्वरित फळ प्राप्त होते.
नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल.
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. यंदा शारदीय नवरात्रीत माता दुर्गा हत्तीवर स्वार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या 9 दिवसांत तुम्हाला सुद्धा घरात येथे एक दिवा लावाला पाहिजे.
मग हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा अशा कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरात तुम्ही दिवा लावू शकता. तसेच हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. जेव्हा आपण देव पूजा करतो, त्या वेळेस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे.
दिवा लावण्याआधी आपण सगळ्यात आधी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग त्यानंतरच दिवा बनवायचा आहे.मग त्यानंतर देवपूजा करताना, आपण आपल्या घरा बाहेर जायचं आहे,
आपल्या अंगणात किंवा आपल्या ओट्यावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण दिवा लावायचा आहे. मात्र या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असणे आवश्यक आहे.
आपण दिवा कुठे हि ठेवा, फक दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायचे आहे.मग तुम्ही दिवा उत्तर दिशेकडे ठेवावा. याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे.’
दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असेल, तरच त्या दिव्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर असा दिवा दक्षिण दिशेकडे ज्योत करून, तुम्ही नवरात्रीच्या काळात नक्की घरात लावा.
या उपायामुळे,तुमच्या घरात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ति होईल आणि बरकत राहील. सुख-समृद्धी राहील,पैसा कधीच कमी पडणार नाही..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments