नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्र सुरू आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण घटस्थापना केलेली असते.मात्र आपले ही नवरात्रीची पूजा सफल होत आहे का?
देवी आपल्यावर ती प्रसन्न आहे का,? हे जाणून घ्यायचं असेल,तर काही सूक्ष्म संकेत किंवा काही स्वप्न कशी पडतात असतात.
याशिवाय आपल्यासमोर असे काही प्राणी किंवा पक्षी येतात,जे आपण बारकाईने आणि ही संकेत समजून घेतले, तर आपली नवरात्रीची पूजा सफल झालेली आहे का नाही ते समजू शकते.
नवरात्रीतील पहिला सर्वात मोठा संकेत म्हणजे, नवरात्रीतील नऊ दिवसात अगदी कोणत्याही दिवशी जर स्वप्नात तुम्हाला घुबड दिसल्यास, माता लक्ष्मीचा तुमच्या घरात आगमन होणार आहे.
याचा खूप मोठा संकेत आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या यासाठी सुसज्ज व्हा, आपल्या घरादाराची परिसराची स्वच्छता करावी, सकाळ-संध्याकाळ दिवाबत्ती करावी.
हा संकेत, तुमच्या जीवनात धनसंपदा तसेच पैसाअडका नक्की येणार असल्याचा आहे.
कारण घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानलं जातं. दुसरा संकेत म्हणजे,जर नवरात्रीच्या पूजेमध्ये जर एखादी सोळा शृंगार केलेली, साजशृंगार के लिए तिला जर तुम्हाला दिसली,
तर लक्षात घ्या की,ही प्रत्यक्ष माता रानीने आपल्याला दर्शन दिले आहे आणि मग तुमच्या जीवनात अगदी कोणत्याही प्रकारची फक्त पैशांची किंवा इतर कोणत्याही प्रकारची ही समस्या ती अडचण लवकरच दुर होणार असल्याचे संकेत दिले जाते.
म्हणून नवरात्रीची पूजा योग्य प्रकारे विधिविधान पूर्वक आपण चालू ठेवावी.तिसरा संकेत म्हणजे, नारळ किंवा हंस पक्षी तसेच कमळाचं फूल सकाळ नवरात्रीतील नऊ दिवसात सकाळ तुम्हाला दिसू लागलं,
तर दिसलं तर लक्षात घ्या ही माता आंबेची तुमच्यावरती कृपा होणार आहे.कारण मातीच्या पूजेमध्ये आपण नारळ आणि कमळ यांना एक विशेष असे महत्त्व आहे आणि हंस हे माता सरस्वतीचे वाहन आहे.
तसेच तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर, जर तुम्हाला गोमाता काहीच दर्शन झालं, तर हे ही अत्यंत शुभ गोष्ट मानली जाते. कारण नवरात्रीच्या दिवसात आपल्या घरातून किंवा एखाद्या मंदिरातून बाहेर पडताना व मातेचे दर्शन व त्यातल्या त्यात सफेद रंगाची गाय दिसलं हे,
तुमची एखादी मनोकामना किंवा इच्छा लवकरच पूर्ण होण्याचा संकेत मानला जातो.
कारण हा संकेत इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, याकडे अंगुली निर्देश करतो. नवरात्रीतील पुढील संकेत म्हणजे, नवरात्रीतील नऊ दिवसात तुम्ही कामानिमित्त बाहेर पडलेला असल्यास,
आणि त्यावेळी जर तुमच्या उजव्या हाताला जर तुम्हाला साप दिसला किंवा एखाद्या माकडाचा जर तुम्हाला दर्शन झालं किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला एखादा सफेद रंगाचा साप किंवा सोनेरी रंगाचा वापर असला तरी, हे सर्व संकेत देवीची कृपा तुमच्यावर बरसत आहेत यांचे सांगितले जातात.
अशा प्रकारचे काही संकेत नवरात्रीमध्ये देवी मातेकडून आपल्याला मिळत असतात, त्यामुळे त्यांचा योग्य तो अर्थ घेऊन आपण कष्ट मेहनत आणि परिश्रमयाकडे अधिकाधिक लक्ष पुरवावं….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments