नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ… 26 सप्टेंबरपासून देवी आईचे आगमन होणार आहे. असे म्हणतात की, देवीचे आगमन होण्याच्या दिवशी ही एक वस्तू जर आपण घरी आणली तर आपल्या घरी साक्षात देवी लक्ष्मीचे आगमन होते.
ही अशी वस्तू आहे जी वस्तू प्रत्येकजण नवरात्रीत नक्कीच घरी आणतो. कारण ही वस्तू आणल्याने देवी आई आपल्यावर खूप खुश होते. व्रत आणि उपासना करणाऱ्या व्यक्तींनी तर ही वस्तू आपल्या घरी अवश्य आणावी.
आणि जी व्यक्ती नवरात्रीत 9 दिवसांचे व्रत करत नसतील त्यांनी सुद्धा ही वस्तू घरी आणली तर त्यांना 9 दिवसांच्या व्रताचे फळ प्राप्त होते.
आपल्या हिंदुधर्मात नवरात्रीचे खूप महत्व आहे आणि याच उल्लेख शास्त्रात सुद्धा येतो. अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या दिवसांत देवी जगदंबा अदृश्य रुपात पृथ्वीवर भ्रमन करते.
तसेच आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख त्रास व अडचणी दूर करते. जे व्यक्ती नवरात्रीत ही एक वस्तू घरी आणतात त्या व्यक्तीच्या घरी देवी लक्ष्मी आकर्षित होते.
असे म्हणतात की, या वस्तूचा सुगंध देवी आईला आपल्याकडे आकर्षित करतो. तर मित्रांनो ती वस्तू आहे कमळाचे फुल. होय नवरात्रीत घरी कमळाचे फुल नक्की आणावे.
आणि देवीसमोर एका पाण्याच्या भांड्यात त्या फुलांची दांडी टाकून ठेवावी.
नवरात्रीत देवघरात कमळाचे फुल ठेवल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण हा उत्सव सर्व देवी देवतांना समर्पित आहे.
म्हणून नवरात्रीमध्ये कमळाच्या फुलासोबत देवि आईचे पूजन केल्यास आपल्याला जास्त फळ प्राप्त होते. त्यासोबत आपण जर नवरात्रीमध्ये सौभाग्याचे अलंकार घरी आणले तर अशी महिला देवी आईच्या आशीर्वादाने सदा सौभाग्यवती राहते.
नवरात्रीत सौभाग्य अलंकार घरात स्थापन करणे म्हणजे घरात साक्षात सौभाग्य स्थापन करणे होय. अश्या घरामध्ये निरंतर प्रगती होत राहते.
म्हणून नवरात्रीत सौभाग्य अलंकार घरात स्थापन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे एक नाणे अवश्य ठेवावे.
विशेषतः असे नाणे ठेवावे ज्यावर देवी लक्ष्मी व गणपती बाप्पाची प्रतिमा आहे. अशी नाणे देवघरात ठेवणे खूप शुभ आहे.
या नाण्यात देवी आई साक्षात नऊ दिवस वास्तव्य करते म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हे नाणे आपल्या देवघरात ठेवावे व देवी आईचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.
हिंदू धर्मात वडाच्या पानाला विशेष महत्व दिले गेले आहे. अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या आधी वडाची पाने तोडून घरी आणावी.
त्यावर स्वस्तिक काढून ती पाने आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यावी. आणि त्या नऊ दिवस त्या पानांची ही पूजा करावी या उपायांमुळे देवी आईची कृपा आपल्यावर सदैव राहते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments