नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा उपाय, बक्कळ पैसा प्राप्त होईल.. हिंदू धर्मात, चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदेपासून नवीन वर्ष सुरू होते. गुढीपाडव्याचा सणही दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो.
गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा मुख्य सण आहे. गुढी म्हणजे विजय पताका (ध्वज) आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. या तारखेला ‘नवीन वर्ष’ असेही म्हणतात.
या दिवशी मराठी समाजातील लोक घराबाहेर गुढी बांधतात आणि तिची पूजा करतात. गुढी हे समृद्धीचे सूचक मानले गेले आहे. नवीन वर्ष सुख,शांती,समृद्धी आणि मंगलमय जावो या मनोकामनाने पूजा केली जाते. नवीन वर्ष 2023 मध्ये गुढीपाडवा कधी आहे, शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.
जर तुम्ही हा चमत्कारिक उपाय केल्यास तर खूप पैसा येईल, इतका येईल की पैसा सांभाळणेही कठीण होईल. मात्र यासाठी फक्त घरात रात्री इथे तुरटी बांधा. आपल्याला बाजारामध्ये लाल व पांढर्या अशा रंगामध्ये तुरटी उपलब्ध होत असते.
यामध्ये लाल तुरटी हे आयुर्वेदिक औषधांसाठी आणि जखमांसाठी वापरली जाते तर पांढरी तुरटी ही ज्योतिष आणि तंत्रमंत्र शास्त्रांमध्ये यासाठी वापरली जाते. तुरटी म्हणजे एक प्रकारचे असे खनिज आहे जे पांढऱ्या दगडाच्या स्वरूपात आपल्याला मिळते.
आणि याच तुरटीचा वापर करून वाईट स्वप्नांपासून,पैसा, धन-संपत्ती सर्व काही सुख मिळविण्यासाठी देखील करू शकतो. तसेच तुरटीमुळे आपण आपली आर्थिक परिस्थिती बदलू शकतो.
यासाठी एक तुरटीचा तुकडा घ्या आणि तो तुकडा आपण रात्री झोपताना उशीखाली ठेवून द्या. यामुळे आपल्याला कोणतीही वाईट स्वप्न पडणार आहे. तसेच आपल्या घरात भरपूर पैसा यावा, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी टिकून रहावी,
असं जर तुम्हाला वाटत असेल. तर यासाठी एक काळ्या रंगाचे कापड घ्या आणि त्यामध्ये मोठा तुरटीचा तुकडा घ्या आणि ठेवा. त्याच्यामध्ये गाठ बांधून आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारच्या चौकटीमध्ये वर मधोमध हे काळं कापड बांधायचे आहे व त्यावरील काहीतरी झाका.
जेणेकरून हे बांधलेलं तुरटीचे काळे कापड कोणालाच दिसणार नाही. तसेच आपल्याला बाथरूममध्ये देखील तुरटीचे काही तुकडे एका वाटीमध्ये ठेवायचे आहे. आपल्या घरात येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे तिथून निघून जाईल.
मात्र ही तुरटी दर महिन्याच्या महिन्याला काढून टाकायची आहे व नंतर तिथे दुसरी तुरटी ठेवायचे आहे. तसेच तुरटीचा एक तुकडा आपण आपल्या कापडामध्ये बांधून तो आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे.
यामुळे सुद्धा आपल्या तिजोरीच्या पैशात घट होणार नाही आणि विनाकारण पैसा खर्च होणार नाही व तसेच पैसा धन संपत्तीमध्ये वाढ होऊन घरातील सर्व संकटे अडचणी साडेसाती दूर होतील, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल.
तर तुरटीचा उपाय नक्की करून पहा, कारण यामुळे तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी, समाधान, आरोग्य सर्वकाही नांदेल आणि तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments