6 मार्च, हुताशनी पौर्णिमा होळी, घरात गुपचूप जाळा ही 1 वस्तू पैसा इतका येईल की..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 6 मार्च, हुताशनी पौर्णिमा होळी, घरात गुपचूप जाळा ही 1 वस्तू पैसा इतका येईल की..

लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिची कृपा प्राप्त करण्यासाठी विविध उपाय करतात. बरेच लोक उपवास ठेवतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात.

माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी वर्षात फक्त काही विशेष दिवस असतात, जेव्हा तिचे आशीर्वाद विधीने पूजा करून मिळू शकतात.
हुताशनी पौर्णिमेचा दिवसही त्यातलाच एक.

असे मानले जाते की, देवी लक्ष्मीचा जन्म हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. मार्च महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी

हुताशनी पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी, शरद पौर्णिमा व्रत 6 मार्च रोजी साजरे केले जाईल. त्यामुळे याच दिवशी एक उपाय केल्यास तुमच्यां घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही..तसेच पैसा,सुख आणि शांती, आरोग्य, आनंद कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही.

या दिवशी तुम्ही जर लक्ष्मी मातेला प्रसन्न केले, तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल. तुमच्या लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी धन सुख समृद्धी कधीच कमी होणार नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त एक कापूर जाळायचा आहे.

तर हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी, पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस देव पूजा करतो, त्या वेळेस तुम्हाला एका वाटीमध्ये 1 किंवा 2 कापूराची वडी घ्यायची आहे.

मग त्यानंतर थोडा तांदूळ किंवा अक्षदा तिथे टाकायचं आणि मग त्यावर हा कापुर ठेवायचं आहे आणि त्याचा तुम्हाला जाळायचा आहे. मग यानंतर सगळ्यात आधी तुम्ही एक ताट घ्यायचे आहे.

मग त्यामध्ये ती वाटी ठेवा, त्या वाटीमध्ये थोडे तांदूळ टाका,मग त्यावर एक-दोन वेळी कापुराची टाका.मग त्यानं कापूर जाळा.तेव्हा तो तुम्ही ज्याला कापूर जळत असताना तुम्ही त्या ताट उचलायचा आहे आणि लक्ष्मी मातेला त्या जळत्या कापुराने ओवाळणी करायचे आहे.

जर तुम्हाला आरती येत असेल लक्ष्मीची तर हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कापूर जाळूनच आरती करायचे आहे. दिव्याने नाही तर त्या जळत्या कापराने आरती करायचे आहे.

कापून टाकायचे आहे आणि मग आरती करायची आणि आरती येत नसेल, तर फक्त तीन,चार आणि पाच वेळा तुम्ही तो जाळलेल्या त्या कापराने ओवाळणी केली तरी चालते.

फक्त तुम्ही कापून जाळून लक्ष्मी मातेला आरती करायचे आहे, तर लक्षात ठेवा या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कापून जाळून माता लक्ष्मीला ओवाळणी घालायचे आहे आणि आरती करायचे आहे.

या अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी उपाय केल्यास,तुमच्या आणि तुमच्या परिवारावर माता लक्ष्मीची कृपा होईल..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!