नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या आपण कोणाशीही शेअर करत नाही हे मान्य करण्यात काही गैर नाही. तुमच्या जोडीदारालाही नाही. हे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही तितकेच लागू होते.
महिलांबद्दल बोलताना अनेकदा त्यांच्यासाठी असं म्हटलं जातं की स्त्रीचं मन समजून घेणं खूप अवघड असतं. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अ काही गोष्टी असतात ज्या तिला कोणाशीही ३ करायला आवडत नाहीत.
या दृष्टिकोनाचे समर्थन करण्यासाठी स्त्रियांकडे त्यांची कारणे देखील आहेत.
याशिवाय, आचार्य चाणक्यानी त्याच्या चाणक्य नीती या ग्रँथामध्ये मानवी जीवनाला सुखी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त असे मार्ग सांगितले आहेत.
चाणक्य हे एक महान अभ्यासक होते, ज्याने आपल्या धोरणांमुळे चंद्रगुप्त मौर्यला राजाच्या सिंहासनावर बसवले होते.
हिंदू धर्मातील शास्त्रानुसार लग्न हा आपल्या धर्मातील 16 संस्कारपैकी एक आहे. विवाहित जीवनात पती-पत्नीने एकमेकांचे सुख आणि दुःख एकमेकांना सांगितले पाहिजे. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रिया पूजनीय मानले जाते. तिला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार लक्ष्मी ज्या घरात महिलांचा अपमान केली जाते अशा घरातून लक्ष्मी निघून जाते.
युधिष्ठिरांनी स्त्रियांना शाप दिला होता की तिच्या पोटात काहीही लपवू शकत नाही.त्यामुळे स्त्री कोणतीही गोष्ट लपून ठेवत नाही.
परंतु अशा काही गोष्टी आहेत महिला आपल्या पतीपासून लपवतात कारण त्या गोष्टी जर पतीला समजल्या तर त्याचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते, असे स्त्री यांना वाटते.
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलेचे पाहिले प्रेम.लग्नाआधी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कोणतरी पुरुष असतोच पण स्त्रीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत कारण तो पुरुष याचा फायदा घेऊ शकतो.
एक स्त्री आपल्या पतीला तिच्या प्रेमाबद्दल कधीच सांगत नाही.कारण या गोष्टीबद्दल पतीला माहिती मिळाली तर तिचा पतीच्या आयुष्यातील तिचे बद्दलचा सन्मान कमी होईल.
दुसरे म्हणजे, पती-पत्नीमध्ये भांडणे होणे ही काय नवीन गोष्ट नाही.पण ही भाडणे होऊ नये म्हणून स्त्रीया पतीचा प्रत्येक गोष्टीत सकारात्मक प्रतिसाद देतात.
तसेच तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक महिला आपल्या पतीपासून त्याच्या शरीराची कोणतीही वेदना लपवत असतात. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून त्या नवराला पिढा देत नाहीत.
परंतु पत्नीची काळजी घेणे ही पतीचीही जबाबदारी आहे . तसेच सर्वांना माहिती असते की महिला पैशाबद्दल खूप हुशार असतात.
बर्याचदा महिला आपल्या पतींकडून काही पैसे लपवून ठेवतात जेणेकरून त्यांना घरासाठी भविष्यात त्याचा उपयोग करण्यात यावा. महिलांना घर सजवणे आवडते.
त्याप्रमाणे अडचणीच्या काळात ती आपल्या पतीची हेच पैसे देऊन मदत करते.त्यामुळे स्त्री घरखर्चला दिलेले पैसे जपून ठेवतात हे पतीला कळू देत नाहीत.
चाणक्य म्हणण्यानुसार, महिलांनी कुणालाही आपल्या पतीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगू नये. अन्यथा, अनावश्यकपणे लोक त्याच्याकडे कर्ज मागू शकतात किंवा आर्थिक संकटाच्या वेळीही कोणतीही मदत करणार नाही.
महिलांना पतीशी संबंधित अनेक रहस्ये असतात. तिच्या मित्रांना सांगते पण ती ही गोष्ट तिच्या नवऱ्यापासून लपवते. याशिवाय, एक स्त्री आपल्या पतीला तिच्या प्रेमाबद्दल कधीच सांगत नाही.
कारण या गोष्टीबद्दल पतीला माहिती मिळाली तर तिचा पतीच्या आयुष्यातील तिचे बद्दलचा सन्मान कमी होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments