नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 26 मार्च रोजी तुम्ही हा एक चमत्कारिक उपाय केल्यास, तुमच्या घरात भरभराट येईल. तसेच घरात सुख समृद्धी नांदेल, लक्ष्मीचा वास होईल. एकादशीचा दिवस हा महालक्ष्मीचा आणि विष्णू देवाचा दिवस मानला जातो. त्यासोबतच मार्च महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो.
त्यामुळे यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच केला पाहिजे. या उपायासाठी तुमच्या घरात एक वाटीभर तांदळाचा उपाय नक्की करावा. यामध्ये तुम्हाला 1 वाटी तांदूळ घेऊन तुम्ही देवघरा समोर बसायचं आहे.
मग हे वाटीभर तांदूळ हे देवघरात तुम्हाला ठेवायचे आहेत. मग ठेवल्या नंतर त्यावर आपल्या घरात असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती तांदुळावर उभी करायची आणि वाटीमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती उभी असेल, तर फोटो ठेवायचा.
उपाय ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही, जर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर अशा वेळी पैसा न टिकण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे काहींचा पैसा खर्च होतो. काही गोष्टींचा व्यसन असू शकतात,
त्यामुळे घरात जर पैसा टिकत नसेल, तर या तिथीला आपण गंगा जलामध्ये सात बेलपत्र टाकावीत, हे गंगा जल हे तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा मोठ्या तीर्थक्षेत्री मिळून जाईल.
पण गंगाजल उपलब्ध नसेल तर कोणत्याही नदीचे जल हे आपण वापरू शकता. कारण हिंदू धर्मशास्त्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की, प्रत्येक नदी ही गंगेच स्वरूप आहे आणि म्हणून कोणत्याही नदीचे किंवा आपल्या घरातल साध स्वच्छ सुंदर पाणी सुद्धा आपण वापरू शकता.
एका पात्रांमध्ये, एका वाटीमध्ये हे गंगाजल घ्या. बेलाच्या झाडाची पानं टाका आणि त्यानंतर हे पात्र घेऊन आपण जवळपासच्या शिवालयात म्हणजेच भगवान शिव शंकराच्या मंदिरात जायचा आहे.
मग यानंतर हे जल नंदी यांच्या चरणी हे जल आपण अर्पण करायचा आहे. तसेच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या चमत्कारिक मंत्राचा जप करा. तसेच दुसरा जो उपाय केल्यास आपल्याला, लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होईल.
ज्यांच्या घरात गरिबी आहे, घरात पैसा येत नाही , उद्योग व्यवसाय चालत नाही, नोकरी मिळत नाही अशा लोकांनी घरात लक्ष्मी येण्यासाठी, आपण या 11 तुळशीची पानं 11 घ्यायचे आहेत.
मग अशी 11 तुलसीपत्र आपण घ्यायची आहेत आणि ती सुद्धा एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये गंगाजल टाकायच आहे किंवा कोणत्याही नदीच किंवा आपल्या घरातलं पाणी घ्या,
त्यामध्ये 11 तुलसीपत्र टाका आणि त्यानंतर हे पात्र या आणि तुळशीपत्र यांसह कोणत्याही भगवान नारायण यांच्या मंदिरात आपण ठेवून द्यायचा आहे.
नारायण मंदिर असेल, भगवान प्रभू श्रीरामांच्या मंदिरात ठेवू शकता किंवा श्रीकृष्णांचा मंदिरात ठेवू शकता तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच मंदिरात किंवा दत्त मंदिरात ठेवलं तरीही चालेल. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या देवतेची विधिवत पूजा केली पाहिजे.
त्यांचा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा जप आपण करू शकत असाल, तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा , मंत्राचा जप करा. ते पात्र घेऊन पूजा करा आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करा.
दुसर्या दिवशी त्याच मंदिरात जाऊन पात्र आपण घ्यायच आहे आणि त्यातील जल हे पवित्र स्वच्छ झाडाच्या बुंध्याशी अर्पण करून नमस्कार करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments