नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मातील शास्त्रानुसार, पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, 25 सप्टेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्ध करतात.
पण आम्ही तुम्हाला सांगतो की या 16 दिवसांमध्ये खाण्यापिण्याबाबत काही नियम आहेत. या काळात तुम्ही काही निषिद्ध गोष्टी खाल्ले तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम मिळू शकतात.
असे मानले जाते की तुमचे पूर्वज, ज्यांचे निधन झाले आहे, ते तुमच्यावर रागावले तर तुम्हाला यश मिळत नाही. त्यामुळे पितृदोषामुळे घरात आजार आणि आर्थिक संकटेही येतात. तसेच या काळात घरात जर पाल दिसल्यास करा हे उपाय…
प्रकृतीने भविष्यात होणार्या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सचेत करण्यासाठी बरेच माध्यम बनवले आहेत. पशू-पक्षी व जीव-जंतू विभिन्न क्रिया-कलपांच्या माध्यमाने आम्हाला भविष्यात होणार्या घटनांबद्दल सचेत करतात.
वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे भरवसा करू शकत नाही, पण शकुन शास्त्रात पशू-पक्ष्यांपासून मिळणार्या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळतात.
घरात वावरणारी पाल देखील भविष्यात होणार्या घटनांबद्दल संकेत करते. साधारणपणे सर्वांच्या घरात भिंतीवर पाल असते,ही पाल घरात असणे शुभ मानले जाते, कारण तिला लक्ष्मी स्वरूप मानले जाते.
परंतु पाल विषारी असल्याने ती कशात पडेल व घरातील सदस्यांना विषबाधा होईल, म्हणून आपण घाबरतो आणि पालघरात दिसल्यास तिला बाहेर काढतो. परंतु पाल घरातील जीवजंतू किडे-कीटक खाते आणि आपले घर कीटकांपासून मुक्त करते, म्हणून हे पाल घरात असणे गरजेचे असते.
कधीकधी अचानक पाल आपल्या अंगावर पडते व घरातील जेष्ठ व्यक्ती आपल्याला लगेच अंगावर पाणी शिंपडणे सांगतात.मात्र असे का सांगतात, हे आपल्याला माहीतच नसते. परंतु त्यांनी सांगितले,
आपण लगेच अंगावर पाणी शिंपडत असतो.परंतु पाल घरात आपल्या अंगावर पडली, तर ते कोणत्या भागांवर पडली आहे आणि यावर त्याचे शुभ-अशुभ फळ मिळते, पाल शरीराच्या कोणत्या भागावर पडल्या शुभ देते.
व कोणत्या भागावर पडल्या अशुभ परिणाम देते याची माहिती पुराणामध्ये दिली आहे.
जर आपल्या कपाळावर पाल पडली, तर आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते. जर केसांवर पाल पडली तर, खूप मोठे नुकसान किंवा संकट येण्याची शक्यता असते. तसेच जर डाव्या कानावर पाल पडले, तर असे समजाव, त्याला काहीतरी दागिने मिळणार आहे.
आणि उजव्या कानावर पाल पडली, तर असे समजावे दर्शवायचे आहे म्हणजे तर काही चूक झाली असेल किंवा काही मोठा आजार झाला असेल, तर यातून आपण सुखरूपपणे बाहेर पडणार आहोत.
जर आपल्या मानेवर पाल पडणार असेल, तर आपल्याला सौभाग्याचे प्राप्त होते. जर आपल्या हातावर पाल पडणे, असे समजावे हे धनलाभ होणार आहे आणि जर आपल्या पायावर पडली, तर कोठेतरी ठिकाणी यात्रा घडणार आहे.
आणि आपण फिरायला जाणार आहोत.जर पाल संबंध करताना दिसले असे समजावे की, आम्हाला जुन्या मित्र-मैत्रिणींशी आपली भेट होणार आहे. जर दोन पालीचे भांडण होत असेल म्हणजे त्या भांडताना दिसली असे समजावे की,
आपल्या प्रियजनांना पासून आपण वेगळे होणार आहोत किंवा काहीतरी दुःखद बातमी ऐकायला येऊ शकते.. तर हे आहेत ते संकेत तुम्हाला पडला असेल….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments