नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, खिशात नेहमी ठेवा या 2 वस्तू.. समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल..!!
खिशात नेहमी ठेवा या 2 वस्तू.. समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल..!! आपल्या सर्वांना माहीत आहेच की, पैसा ही जीवनावश्यक वस्तू आहे. कारण आजकाल माणसाची परिस्थिती ही त्याच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतात.
त्यामुळे जीवनामध्ये करण्यासाठी पैसा आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या समाजातील लोकांना किंमत आणि प्रतिष्ठा मानसन्मान प्राप्त होतात.पैसा इतका महत्वाचा होण्यामागची सर्वात मोठे कारण म्हणजे,
बाजारामध्ये विनिमयाचे साधन झालेला आहे.तसेच श्रीमंत असो वा गरीब असो, तर रोज रोजच्या जगण्यासाठी पैसा खर्च करतात. तुमच्या जीवनातील दैनंदिन व्यवहारामध्ये काही चुकीच्या गोष्टी कळत नकळत घडत असतात, त्यामुळे तुमचं जीवन विस्कळीत होऊन जातात.
याची अनेक कारणे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न देखील करतो, परंतु ही कारणे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे अशा चुका घडतच राहतात. या गोष्टीमुळे आपला व्यवहार होऊन देखील आपल्या मनासारखा फायदा त्यामधून आपल्याला मिळत नाही.
यामुळे अनेकदा खूप कष्ट करून देखील आपल्याला अपेक्षित मोबदला मिळत नाही, मग अशावेळी तुम्ही या छोट्या-छोट्या गोष्टी देखील लक्षात ठेवले पाहिजे.
यामुळे आपल्या धनामध्ये तसेच पैसामध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी आपण आपल्या खिशामध्ये नेहमी एक नाणं ठेवला पाहिजे आणि ते नाणं खर्च होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
तसेच हा उपाय आपल्या खिशातले पैसे आहेत,परंतु देत नाही. आपण दोन हाताने पैशांची देवाण-घेवाण करत असतो. कारण हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिव पार्वती पाहून भगवान शिव शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूचा असते,
कारण उजवी बाजू ही नेहमी शुभ मानले जाते, कोणत्याही गोष्टीचा सामना करणारी ही बाजू असते. तसेच याउलट डावी बाजू असते, त्या बाजूला माता पार्वती आहे ती बाजू शिवशक्ती स्वरुप आहे.
हि बाजू नवनिर्मितीची बाजू मानली जाते. त्यामुळे आपल्याकडे याच नियमाचा उपयोग तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये देखील केलेला आहे.
आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देताना तिने सरळ न देता, ती नोट तुमडून द्यायची आहे आणि ती नेहमी आपण उजव्या हाताने द्यायचे आहेत. कारण शास्त्रानुसार उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टी वरती किंवा वायफळ गोष्टींवर खर्च होत नाहीयेत,
तसेच पैसे देताना जी आपली बाजू आहे. याचबरोबर नेहमी पैसे घेताना, त्या नवनिर्मितीच्या बाजूने आपले पैसे घायचे आहेत, म्हणजे डाव्या हाताने आपल्या पैसे घ्यायचे आहे.
तुम्ही शास्त्रानुसार नियम करून पहा,याचे नक्कीच तुमच्या जवळ पैसा टिकून राहिले. तसेच तुमचे पैसे विनाकारण खर्च होत असल्यास,तर ते खर्च होण्याचे थांबायला मदत होईल. तसेच तुमच्याजवळ कधीच पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.
तसेच कोणत्या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारची नाणे आपल्या पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका आणि यावेळी आपण आपले पहिले व्यवहारामध्ये नाणे खर्च करीत असतो, शास्त्रानुसार त्यावेळी आपल्या पैशांमध्ये त्रास होतो.
आपले पैसे कमी होऊ लागतात. तसेच ज्या लोकांना सर्व या गोष्टीवर विश्वास बसत नाहीत, ते लोक स्वतःचा अनुभव देऊन जातात. त्यामुळे या काही गोष्टी आहेत,त्या तुम्ही दररोजच्या व्यवहारांमध्ये अंमलात आणल्या,
तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊन आपले पैसे विनाकारण खर्च होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विनाकारण वाया जाणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments