नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ज्योतिषानुसार कार्यक्षेत्रात होणारे बदल मानवी जीवनावर खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करीत असतात. आतापर्यंत आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील, प्रगती जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
आता काळ आपल्या राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या आषाढ महिन्यात एकूण 4 राशींचे ग्रहा परिवर्तन होणार आहे. जेव्हा ग्रह ग्रह-नक्षत्र नकारात्मक होते, तेव्हा मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरीही, यश प्राप्त होत नाही,पण ज्यावेळी ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते.
त्यावेळी थोडेसे प्रयत्न करूनही, खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून,असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहे. आपल्या जीवनातील वाईट दिवस संपणार असुन, विशेष कृपा राशींवर होणार आहे.
1.मेष राशी: मेष राशींसाठी जून महिना विशेष लाभदायक ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.दुःख आणि दारिद्र्य आता संपणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.
सूर्य आपल्याला या काळात सकारात्मक फळ देणार आहेत, त्यामुळे सकारात्मक अनुभव येतील. मानसिक ताण तणाव दूर होईल. मानसन्मानाची प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात आपली प्रतिष्ठा मिळेल.
राजकारणात एखादे पद प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक सुख-शांती आणि समाधान लाभेल.या काळात सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील.
2.वृषभ राशी: वृषभ राशीसाठी या काळात सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.अपूर्ण योजना पूर्ण होणार असून, कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात आपल्या मान-सन्मानात वाढ होणार आहे. आपण योजलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.
बुध आपल्या राशीला शुभ फल देणार असून, गुरुचे पाठबळ असल्यामुळे, जीवनात मांगल्याची दिवस येतील. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल.कार्य क्षेत्रात प्रगती होईल.
3.कर्क राशी: कर्क राशीसाठी गुरुपौर्णिमा अत्यंत शुभदायी ठरणार आहे.आपल्या आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होण्याची शक्यता आहे.
बढतीचे योग येऊ शकतात. सूर्य आणि गुरु याचा संयोग राजकीय दृष्टीने आपल्याला अतिशय लाभदायक ठरणार आहे.त्यामुळे राजकीय दृष्ट्या आपल्यासाठी लाभ होणार आहे. त्या काळात आपल्या मानसन्मानात वाढ होईल.
4. कन्या राशी: कन्या राशिसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. याशिवाय हा महिना आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अतिशय शुभ घटना घडून येतील .
व्यवसायात प्रगती घडून येणार आहे. व्यवसाय प्रगती पथावर राहील, तसेच कौटुंबिक सुख समाधानात वाढ होईल.एखाद्या मोठ्या व्यवसायाच्या कामाची सुरुवात करू शकता.
आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या महागड्या वस्तूची खरेदी तुम्ही करू शकता. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
5.तूळ राशी: तूळ राशीसाठी आषाढ गुरुपौर्णिमा लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. नव्या योजना लाभदायी होतील. उद्योग-व्यापार परिस्थिती पहिल्या पेक्षा चांगले होण्यास सुरुवात होईल.
नोकरी-धंद्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन सुखाचे जाणार आहे. नवीन आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी प्रवास होतील.
6. मीन राशी: मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. मार्च महिन्यात आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
सांसारिक सुख या काळात उत्तम लाभणार आहे. व्यवसायात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाला आपल्याला अनेक लोकांची मदत देखील प्राप्त होऊ शकते.
व्यवसायासाठी काळ उत्तम ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. या काही राशींचे आषाढ गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचे भाग्य मोत्याप्रमाणे चमकनार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments