नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,जेव्हा माता राणीची कृपा असते, तेव्हा नशीब बदलायला वेळ लागत नाही, आपल्या जीवनात वाईट काळ चालू असू द्या जेव्हा अंबिकेची कृपा असते तेव्हा जगदंबेची कृपा बरसते,
तेव्हा नशिब चमकायलं वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ काळ या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता राणीचे विशेष कृपा यां राशीवर असणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.
दुर्गाष्टमीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा ठरणार आहे , आता येथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी सर्वांच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा असून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याचे संकेत आहेत .
उद्यापासून आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत.
सध्या शारदीय नवरात्र हा उपवास चालू आहे, या पर्वावर सप्तमी अष्टमी आणि नवमीला माता दुर्गेची विशेष पूजा केली जाते. या वेळी अष्टमीचे व्रत हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जाते.
अष्टमीच्या दिवशी मातेचे पूजन करून उपवास करून नवमीच्या दिवशी कन्या भोजन दिले जाते. जास्तीत जास्त घरांमध्ये अष्टमीचे व्रत केले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे हे दोन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात या वेळी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी असून 4 ऑक्टोबर रोजी नवमी तिथी साजरी होणार आहे.
अष्टमी आणि नवमीचा सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनावर पडणारा असून सुख येण्याचे संकेत आहेत.
1.मेष राशी : मेष राशीवर माता दुर्गेचे विशेष प्रभाव राहणार असून उद्यापासूनच आपले भाग्य आता कलाटणी घेईल. जीवनातील प्रत्येक परेशानी दूर होणार आहे.
आर्थिक समस्या समाप्त होणार असून अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे दरिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार आहे. अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
उद्योग व्यापार आणि प्रगतीची होणार आहे. कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवनात सुख समृद्धीचे दिवस येणार. या काळात शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार.
2.मिथुन राशि: माता राणीची विशेष कृपा बरसणार आहे, या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत,
कार्य क्षेत्रावर त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव येणार आहे, व्यवसायाचा विस्तार घडून येण्याची शक्यता आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून या काळात कार्यक्षेत्र प्रगती आणि उन्नती घडवून येण्याचे संकेत आहेत.
3.सिंह राशी : सिंह राशीवर मातेचे विशेष कृपा बरसल्या सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरेल. कार्यक्षेत्रात बदल घडून येण्याचे संकेत आहेत.
या काळात आपल्या साहसाने पराक्रमामुळे वाढ होईल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यश भेटणार आहे. या काळात एखादी वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. या काळात अष्टमीपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
4.वृश्चिक राशि : वृश्चिक राशीवर माता दुर्गेचा आशीर्वाद बरसणार असून प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभ होणार आहे, आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून मागील अनेक दिवसांपासून आपल्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
5.मकर राशि : मकर राशिच्या जीवनात आनंद बरसेल, दुर्गा मातेची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. या काळात गेल्या अनेक दिवसापासून आपल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.
हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होईल. सुखसमृद्धी आणि आनंदाने बहार येईल.
6. कुंभ राशी: नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन कल्पना सुचतील, नव्या प्रेरणा प्राप्त होतील. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी येणार आहेत. मानसिक ताण कमी होणार आहे.
बहुतेक सुविधेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील शासकीय योजनांना चालना प्राप्त होणार आहे.
व्यवसायामध्ये केलेले बदल आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. पारिवारिक कलरचा कमी होणार असून, परिवाराचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments