नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 100% फळ देणारी ‘दत्तांची प्रभावी सेवा’
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते.
या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.
त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.
श्री स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र अत्यंत मोठा अत्यंत अशुभ असा दिवस आहेत. दत्तजयंतीच्या सेवेकरी स्वामींची सेवा करतात आणि पारायणाची समाप्ती करतात. तसेच याचबरोबर स्वामींची उपासना करून स्वामींना प्रसन्न करतात.
त्यामुळे आजच्या हा एक महत्वाचा दिवशी सुद्धा आपल्याला स्वामींची विशेषत सेवा करायची आहे आणि याविषयी आपल्याला स्वामींची म्हणजे श्री दत्ताची विशेष सेवा विशेष प्रसन्न करायचा आहे. तसं तर आपण रोजची स्वामींना प्रसन्न करत असतो. आज सुद्धा आपल्याला ही सेवा करायचे आहे.
याचबरोबर, तुमच्या घरातील कोणतीही महिला असेल किंवा पुरुषातील तसेच शिकणारी मुलातील कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि सेवा, चमत्कारिक मंत्र जप करू शकतात.
तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरासमोर म्हणजेच स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर बसायचं आहे.
अगरबत्ती दिवा लावायचा आपल्या हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी अडचणी समस्या दुःख संकट दूर करण्यासाठी,
तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,
” ओम दिगंबराय नमः” ” ओम दिगंबराय नमः” हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा जास्त नाही किंवा 21 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments