नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 125 वर्षांनी दिव्य संयोग, श्रावण सोमवारी इथं ठेवा मुठभर तांदुळ..
हिंदू धर्मामध्ये देवीदेवतांची मनोभावे पुजा आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व मानले जाते. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचा अवतार आहे, असे मानले जाते.
मात्र भारतात या देवीची अतिशय कमी मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे मंदिर म्हणजे वाराणसी येथील अन्नपूर्णा देवी मंदिर. याचबरोबर अक्षय्य तृतीया हा दिवस अन्नपूर्णा देवीचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवश सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.
याशिवाय आपण जर देवी अन्नपूर्णा मातेची एक वस्तू तुमच्या घरांत लपवून ठेवल्यास,घरात कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही.मात्र या उपायासाठी तुम्हाला ही वस्तू तुमच्या स्वयंपाक घरात कोणत्याही ठिकाणी ,
कोणत्याही जागेवर फक्त लपवून ठेवायचे आहेत, म्हणजे त्या वस्तूला कोणाचाही स्पर्श होता किंवा ती वस्तू कोणाच्या दृष्टीस पडू नये.
त्यामुळे ज्या ठिकाणी, तुम्हाला वाटेल की, तिथे कोणी या वस्तूला बघू शकणार नाही किंवा कोणाच्या स्पर्श होणार नाही, त्या ठिकाणी ही वस्तू ठेऊ शकता. हा उपाय खास करून घरातील महिलांनी केला पाहिजे,
पण याशिवाय घरातील कोणतीही सदस्य हा उपाय करू शकते.आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती,एका कटोरीमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ ठेवून, त्यावर ठेवत असतो.
तुमच्या घरात देखील अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल, तर मूर्ती आपण वाटी तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत असतो.मग हे तांदुळ काही लोक दर दिवशी बदलतात आणि ते जुने तांदूळ पक्षांना टाकतात.
तर काही लोक दोन दिवसांनी बदलतात, काही लोक दर मंगळवारी हे तांदुळ बदलत असतात.त्यामुळे आपल्याला या उपायांसाठी हेच तांदूळ स्वयंपाक घरामध्ये लपवून ठेवायचे आहेत.
तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता.यासाठी तुम्हाला कोणताही एक दिवस ठरवायचा आणि हा उपाय म्हणजे हे तांदूळ,अशा प्रकारे स्वयंपाक घरात ठेवायचे आहेत,की ते कायमस्वरूपी त्याच जागेवर राहतील.
कारण हा उपाय आपल्याला एकच वेळा करायचा आहे. तुम्ही प्रत्येक मंगळवारी आपण मातेची तांदूळ बदलत असल्यास, त्या जागेवर नवीन तांदूळ ठेवून ,तसेच जुने तांदूळ ठेवलेले एखाद्या सफेद कपडे बांधुन, कुठेतरी लपवून ठेवा.
या चमत्कारी उपायामुळे, मातेचा आशीर्वाद आपल्या स्वयंपाक घरात राहतो आणि त्यामुळे घरात धनधान्याची कमतरता राहणार नाही. मात्र या उपायासाठी आपल्या घरात देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे आवश्यक आहे.
कारण हा उपाय फक्त अन्नपूर्णा मातीची मूर्ती असेल, तरच करता येईल, कारण मातेची तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत, त्यासाठी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्या आणि वाटी सोबत तांदूळ ठेवायचे,
आणि त्यावर मातेची मूर्ती उभी करायची आणि ती मुर्ती देवघरात ठेवायच आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय नक्कीच करून पाहा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments