तंत्र-मंत्र, टोना टोटका, बाधा, काळी जादू ज्याने केली असेल त्याच्यावरच उलटेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  तंत्र-मंत्र, टोना टोटका, बाधा, काळी जादू ज्याने केली असेल त्याच्यावरच उलटेल..

काळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचीन काळापासून सुरु आहे.तसेच खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी या वाईट तंत्र-मंत्र शक्तीचा वापर करत असतात.

त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते, त्यांना फसवण्यासाठी ते या गोष्टींचा उपयोग करतात.याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते.तसेच जर कोणी आपल्या या तंत्रविद्यचा वापर केला असेल,तर आपण काही उपाय करून ही तंत्रबाधा नष्ट करू शकतो.

यामध्ये हा उपाय करण्यासाठी, आपल्याला फक्त एक मूठ मोहरीची आवश्यकता आहे. या मोहरीच्या साह्याने या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.आपल्या जीवनामध्ये खूप सारी प्रगती करत असताना,

काही माणसे आपल्याला हाय देत असतात की, ज्यांना आपली प्रगती होत नाही.अशा या दुसर्यांना हाय येणाऱ्या लोकांच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये नाहक त्रास सहन करावा लागतो.आपले मन सतत कोणत्या ना कोणत्या विचारात गुरफटलेली असते.याशिवाय आपल्या प्रत्येक कामात सातत्याने बाधा येत असते.

आपल्याला कोणत्याच कामांमध्ये सहजासहजी यश मिळत नाही, घरामध्ये कायम तणावाचे वातावरण निर्माण होते, पैशांची कमतरता भासते, घरातील लोकांच्या सतत कलहाचे वातावरण निर्माण होते,

छोट्या-छोट्या कारणावरून भांडणे होतात. त्यामुळे घरामध्ये संपूर्ण वातावरण बिघडून जाते. ज्या व्यक्तींना कोणाचीतरी हाय लागलेली असते, त्यांच्या जीवनामध्ये कायम तणावाचे तसेच दुःखाचे दिवस सातत्याने येत असतात.

तसेच आपला शत्रू आपल्यावर वेगवेगळे टोटके करून आपल्याला नेहमी विनाकारण त्रास देत असेल ,किंवा आपल्या परिवारावर सारखे जादूटोणा करत असेल तसेच तंत्रविद्यचा वापर करून आपल्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्ने निर्माण करत असेल ,

आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचण निर्माण होत असल्याने, त्यामुळे आपले संपूर्ण जीवन अस्ताव्यस्त झाले असेल ,किंवा आपली मुले आपले म्हणणे ऐकत नसतील याशिवाय जर पती-पत्नीमध्ये योजना संवाद होत नसेल तर हा उपाय नक्कीच केला पाहिजे.

हा उपाय आपण कोणत्याही दिवशी करू शकतो.अगदी कोणत्याही दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला घरातील एक मूठ मोहरी घेऊन उत्तर दिशेकडे बसावे.मग हातामधील मोहरी अगदी घट्ट पकडून एक मंत्र म्हणायचं आहे.

हा पवित्र मंत्र “ओम नमः शिवाय”,”ओम नमः शिवाय” या मंत्राचा आपण कमीतकमी 108 वेळा म्हणजे एक माळ जप करावा.मग यानंतर ती मुठ तशीच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तसेच स्वता:वरून 11 वेळेला उतरवायचा आहे.

मग उतरून झाल्यानंतर आपण आपल्या भागातील एखाद्या निर्जन स्थानी जाऊन, जी हाय आपल्याला लागली आहे तसेच जी काही तंत्र बाधा लावल्यावर झाली आहे, किंवा जो काही टोणा-तोटका आपल्यावर झाला आहे ,

तो आपण कायमचा काढून टाकत आहोत,अशी भावना व्यक्त करून,ती मुठ जमिनीवर टाकायची आहे.

असे केल्याने आपल्याला लागलेली हाय असेल किंवा तंत्रबाधा असेल, ती कायमची आपल्या जीवनातून निघून जाईल.हा उपाय आपल्याला सलग 11दिवस केला पाहिजे. कारण भगवान शिवशंकर हे तंत्रशास्त्राचा गुरु असल्याने,

तसेच 9 ग्रह हे देखील भगवान शिवशंकराची उपासना करतात.या उपायामुळे शिव शंकर यांच्या कृपाशीर्वादाने जीवनातील जादुटोना कायमचा नष्ट होण्यास सुरुवात होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!