नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 24 ऑक्टोबर, विजया दशमी दसऱ्याला 3 वस्तू घरातून बाहेर फेका घर बाधा मुक्त होईल…
आपण घरातील स्वच्छता नेहमीच करतो, परंतु प्रत्येक कोपरा कोपरा आपण स्वच्छ करतो. कारण जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी असते. देवी लक्ष्मीला स्वच्छता,नवीनता आणि प्रकाश तसेच सुंदरता खूप प्रिय आहे,
म्हणून आपला असा प्रयत्न असतो की, घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वच्छता होऊन घरात सुंदर दावा प्रकाश असावा. कारण दिवशी देवी लक्ष्मीच्या घरात स्वच्छता, प्रकाश सुंदरता व नवीनचा दिसेल, त्या घरात प्रवेश करते.
“हात फिरे, तिथे लक्ष्मी वसे”,या म्हणीनुसार ज्या ठिकाणी स्वच्छता झाली, तेथे लक्ष्मीचे आगमन होत असते. परंतु घराची स्वच्छता करताना ,जर या काही वस्तू तुमच्या हातात पडल्या तर लगेच घराबाहेर काढा.
कारण या वस्तू जर घरात असते तर देवी लक्ष्मी घरात आगमन होणार नाही. खूप वस्तू अशा असतात, ज्या आपण कधीतरी कमी पडते म्हणून फक्त वर्षानुवर्षे सांभाळून ठेवतो.
या वस्तूंचा लोभ सोडा व ज्यांना आधी घराबाहेर काढा,त्यातील पहिली वस्तू म्हणजे फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा होय. परंतु यामुळे घरात नेहमी वाद-विवाद आणि भांडणे तंटे होत राहतात.
घरात शांतता राहत नाही आणि ज्या घरात शांतता नाही, त्या घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही.त्यामुळे असा आरसा लगेचच घरातून बाहेर काढा.
दुसरी वस्तू म्हणजे बंद पडलेले घड्याळ होय. आपण कोठेही फिरायला गेलो, पण घड्याळ आपण घरी आणतो,मग बंद घड्याळ घरात जमा होत राहतात. एक बंद पडले ते काढून दुसरे लावतो ते तसेच ठेवतो.
तसेच हातातील घड्याळ बंद पडले की, आपण दुसरे घड्याळ विकत घेतो व पहिले तसेच ठेवतो. यामुळे घरात बंद पडलेली कितीतरी घड्याळे जमा होतात, परंतु बंद पडलेले घड्याळ आपल्या भाग्याचे दरवाजे बंद करीत असते. तसेच घड्याळ वेळेवर असलं पाहिजे.
त्यापुढील वस्तू म्हणजे,बेडरूममधील तुटलेला किंवा करकर आवाज करणारा पलंग होय. पती-पत्नीचा बेडतून करकर असा आवाज येत असेल, तर तो लगेच दुरुस्त करावा किंवा बदलून घ्यावा,
नाहीतर पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनावर त्याचा वाईट प्रभाव पडतो. त्यांच्यात नेहमी भांडण आणि वाद-विवाद होत असतात. छोट्या गोष्टीचे मोठ्या भांड्यात परिवर्तन होते, याचे मुख्य कारण पलंग असू शकतो.त्यामुळे करकर असा आवाज येत असेल, तर लगेच घराबाहेर काढा.
पुढील वस्तू म्हणजे, फुटलेल्या तडा गेलेल्या फोटो फ्रेम होय. आपल्या घरात असलेल्या फोटोला फ्रेम हे आपल्या जीवनावर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडतो असतो,
म्हणून घरात फोटो किंवा पेंटिंग लावता नेहमी प्रसन्न शांत व आकर्षक असणे आवश्यक आहे. युद्धाचे फोटो मारामारीचे फोटो बुडणारे जहाज ताजमहाल अशा प्रकारच्या पेंटिंग घरात कधीही लावू नये,
तसेच सकारात्मक फोटो जरी असले, परंतु ते फाटलेली असते, खराब झाला तर त्यातून नकारात्मकता बाहेर पडते, म्हणून असे फोटो किंवा पेंटिंग घरातून काढून टाकावे.
त्याप्रमाणे जर बंद पडलेली विजेची उपकरणे असतील, तर आपण सांभाळून ठेवतो. अशा बंद पडलेल्या सर्व इलेक्ट्रिक वस्तूही घरातून बाहेर काढावे, कारण त्यात नकारात्मक वाढते
व त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो.पुढील वस्तू म्हणजे घराचे मुख्य दार होय. घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ सुंदर नीटनेटके व आकर्षक असावे, कारण तेथूनच घरात देवी लक्ष्मीचे आगमन होत असते.
दार तुटले असेल, त्याची कडी खराब झाली असेल किंवा रंग उडालेला असेल तर तो लगेच दुरुस्त करावा. तसेच घरातील एखाद्या फर्निचर खराब झाले असेल, तर तेही लगेच बाहेर काढावे.
तसेच जुने झालेले आणि छोटे झालेले कपडे फाटलेले कपडे घराबाहेर काढावे. व्यवस्थित येत असलेले कपडे गरिबांना दान करावेत.
तसेच जुने दिवे कधीच लक्ष्मीपूजनासाठी वापरू नये. ते सर्व दिवे वाहत्या पाण्यात विसर्जित करावे, ते घरात तसेच पडू देऊ नये. तुटलेल्या चपला बूट असतील, ते वापरले जात नाही अशा काही चपला, सॅंडलचा सेट असेल, तर तेही घराबाहेर काढा.
यामुळे घरात नकारात्मकता व दरिद्रता प्रवेश करते, म्हणून जुनी बंद पडलेली खराब झालेली अशी सर्व खेळणी या घराबाहेर काढा आणि घरात लक्ष्मीचे स्वागत स्वच्छ नीटनेटके करावे
आणि अवजड सामान असेल तर ते घरात नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे, घरात इतर ठिकाणी कोठेही जड सामान ठेवू नये. तसेच पिण्याचे पाणी नेहमी उत्तर-पूर्व दिशेला असावे.
पण घरात साफसफाई तर करतोच, परंतु घरातील काही व्यक्तींना कोणत्याही वस्तूचा वापर झाला वस्तू तेथेच टाकून देण्याची सवय असते, तर लगेचच त्याची ही सवय बदला.
कारण यामुळे घरातील सामान सर्व अस्ताव्यस्त होते आणि घर नीटनेटके दिसत या दिवशी खरात केरकचरा ठेवू नये.
अशा प्रकारे घरातील सर्व नकारात्मक वस्तूंना बाहेर काढून घराचे तसेच मनाची ही स्वच्छता करून आपल्याला अगदी आनंदात शुद्ध पवित्र व प्रसन्न वातावरणात साजरी करायचे आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments