नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वामींना अत्यंत आवडणारी ही एकच वस्तू, घरी घेऊन या स्वामी कृपा होईल…
जर आपल्या आयुष्यात सतत काही न काही अनेक अडचणी निर्माण होत असल्यास किंवा पैसा येण्याची मार्ग बंद झाले असल्यास, त्यावर जर आपण काही लवंगाचे उपाय केल्यास,
ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या नक्की दूर होतील. अशा प्रकारच्या काही अडचणी दूर करण्यासाठी, तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे. तसेच आपल्या घरात खुप उपचार करूनही जर कोणी सतत आजारी राहत असेल,
तर याचा अर्थ आपल्याला काहीतरी दोष निर्माण झाले आहेत आणि यामुळेच आपल्या घरात आजाराचा प्रभाव आहे. याशिवाय आपल्या घरात वास्तुदोष किंवा अन्य दोष असू शकतात.
यामध्ये वास्तु दोष असल्यास, घरात सतत वाद-विवाद होणे,आजार असणे किंवा पैसा न टिकणे, कोणत्याही कामात यश न मिळणे अशा भरपूर समस्या वास्तुदोषाने निर्माण होत असतात, तर अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी,
स्वतःचा बचाव करण्यासाठी हा उपाय केला पाहिजे. हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी भासणार नाही, म्हणून मंगळवारच्या दिवशी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.
तसेच याशिवाय तुम्हाला हा चमत्कारिक उपाय फक्त केल्यास घरातील संकट तसेच सगळं काही निघून जाईल.
तसेच याचबरोबर, या गोष्टी तुमच्या घरात कधीच येणार नाही. कारण ही वस्तू घरात ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येईल तसेच घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
हा उपाय योग्य प्रकारे केल्यास, श्री स्वामीं महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल,तसेच घरामध्ये सकारात्मकता कायम टिकून राहिल. तसेच दिवाळी येण्याच्या आधी म्हणजे तुम्ही दसरा झाल्यानंतर कोणत्या शुभ दिवशी ही 1 वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेवून यायची आहे.
मात्र फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काही वस्तू आणायचे आहे. त्याच्या आधी तुम्ही वस्तू कधीही घरात ही वस्तू घेऊन या. तसेच ही वस्तू तुम्हाला ऑनलाईन तसेच श्री स्वामींच्या केंद्रात मिळेल,
मठात मिळेल किंवा कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. आता ही वस्तू म्हणजे सफेद रंगाचे पिरॅमिड होय.
मग हे पिरॅमिड आणल्यानंतर, सगळ्यात आधी त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.मग स्वच्छ करायचा आहे, त्याच्या अभिषेक करायचा आहे आणि त्याला आपल्या देवघरात स्थापन करायचे आहेत.
देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, तसेच त्यांच्या पिरॅमिडच्या ठेवायचा आहे. तसेच त्याची रोज सकाळ आणि संध्याकाळ इतर देवासारखी त्याची नित्यनेमाने पूजा करायची आहे. मग अशा रीतीने तुम्ही पिरॅमिड देवघरातच स्थापन करायचा आहे, कारण इतर दुसऱ्याकडे कुठेच स्थापन करायचे नाही.
फक्त देवघरात छोटीशी पिरॅमिड सफेद रंगाचे स्वामींच्या केंद्रात आरामात मिळते किंवा ऑनलाइन सुद्धा तुम्हाला पिरॅमिड मिळेल. तर तुम्ही नक्की दिवाळीच्या आधी दिवाळी येण्याच्या आधी हे सफेद रंगाचे पिरॅमिड घरात नक्की घेवून या.
तसेच घरात ठेवल्याने घरात सकारात्मक राहते, कारण हे पिरॅमिड घरातील नकारात्मक पूर्णपणे नष्ट करतो तसेच वाईट शक्ती नष्ट करतो. घरामध्ये आजार येऊ देत नाही तसेच घरातील लोकांना रोगराईपासून मुक्त करीत असतो
आणि सकारात्मकता घरात असल्यामुळे गरीब दरिद्री येत नाही. तर तुम्ही नक्की एक छोटेसे पिरॅमिड देवघरात नक्की स्थापन करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments