अनंत चतुर्दशी व्रत संध्याकाळी 6.30 ते 7.30 हा योग पुन्हा नाही, सर्वात प्रभावी सेवा..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  अनंत चतुर्दशी व्रत संध्याकाळी 6.30 ते 7.30 हा योग पुन्हा नाही, सर्वात प्रभावी सेवा..

या दिवशी घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बाप्पा आहेत, अशा लोकांच्या गणपती बाप्पांच्या बरोबरच सार्वजनिकरीत्या साजरा केल्या जाणाऱ्या गणेशाचे विसर्जन केले जाते. तसेच या दिवशी अनंद देवाचे पूजन केले जाते, अनंद देव हे श्रीहरी विष्णूचे स्वरूप मानले जातात।

भगवान श्रीहरी विष्णूचे हे आनंद स्वरुप आपल्या आनंद इच्छा पूर्ण करणारे आणि अनंत मनोकामना पूर्ण करणारे अनंत भगवंतांचे स्वरूप आहे.या अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या अनंद स्वरूपाचे पूजन करण्याचे

आणि व्रत करण्याचे विधान शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. जर आपण या दिवशी अनंताची पूजा आणि व्रत करत नसाल,किमान आपण या दिवशी काही उपाय भगवान श्रीहरींनी विष्णूना प्रसन्न करण्यासाठी करू शकतो.

हा उपाय केल्याने, आपल्या पारिवारिक, व्यवसायिक आणि शारीरिक तसे शैक्षणिक अशा सर्व समस्यांचे समाधान होण्यास सुरुवात होईल. जर का आपल्याला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरी मिळाली आहे,

पण मनासारखी नाहीये किंवा आपली नोकरी गेली आहे सोडावी लागली आहे,तर या समस्येसाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून नित्यकर्मे आटोपल्यावर, अनंद कलशाची स्थापना केली असेल, तर त्या कलशसमोर किंवा भगवान श्रीहरी विष्णूच्या समोर बसायचे आहे.

तसेच बसतांना एक पांढर्‍या रंगाचा रूमाल आपण घ्यायचा आहे. हळदीने पूर्ण पिवळ्या कलरमध्ये घ्यायचा आहे आणि हा रुमाल आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवून भगवान श्रीहरी विष्णूच्या समोर ठेवायचा आहे.

एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग “ओम नमो भगवते वासुदेवाय ,ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा एक माळ आपण जप करायचा आहे.

जप करून झाल्यावर,हा रुमाल आपण आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि जेव्हा देखील आपण एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी असाल, तेव्हा रुमाल आपल्या सोबत आपल्या खिशामध्ये घेऊन जायचे आहे. या उपायामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूच्या कृपेने इंटरव्ह्यूमध्ये नक्की यश मिळेल.

आपल्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण झाले असतील तर, पती-पत्नीचे एकमेकांशी पटत नसेल किंवा वारंवार खटके उडत असतील तर, या दोषाचे निवारण करण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण दोन केळी

आणि दोन हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत.मग हे दोन केळ आणि दोन वेलदोडे भगवान श्रीहरी विष्णूना अर्पण करायचे आहेत. हा उपाय पती-पत्नी दोघांनी करावा. केळी आणि वेलदोडे भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित केल्यानंतर,

पती-पत्नी दोघांनी मिळून भगवान श्रीहरी विष्णूचा मंत्रांचा जप करायचा आहे आणि जप करून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे.

मग प्रार्थना झाल्यानंतर 1 केळी आणि 1 वेलदोडे पतीने खायचा आहे व पत्नीने खायचा आहे या उपायामुळे आपले संबंध मधुर होण्यास सुरुवात होईल.आपल्यामध्ये असणारी भांडणे संपून जातील.

याशिवाय जर का आपल्या आई-वडिलांची सतत भांडण होत असेल किंवा आई-वडिलांशी पटत नसेल,तर अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण साबुदाण्याची खीर बनवावी

आणि खीर बनवीत असताना यामध्ये साखर न घालता त्या खडीसाखर आणि किसमिस घालून खीर बनवावी व भगवान श्री विष्णूंना ही खिरीचा नैवेद्य दाखवावा.

मग यानंतर एका मंत्राचा जप करावा. “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा”, या मंत्राचा आपण एक माळ जप करायचा आहे.मग यानंतर आपले आणि आईवडीलमधील प्रेम वाढण्यास मदत होईल.

तसेच मुले अभ्यास करीत नसतील,तर त्या मुलांनी त्याची पुस्तके भगवान श्रीहरी विष्णूच्या चरणा जवळ ठेवावे व यानंतर “ओम नमो भगवते वासुदेवाय,” ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा एक माळ जप करावा.

तसेच भगवान श्रीहरी विष्णू प्रार्थना करावी की, माझ्या बुद्धीला स्थिर करावे आणि माझ्या शिक्षणामध्ये प्रगती होऊ दे.

आपला व्यवसाय उद्योग आपल्या मनासारखा चालत नसेल तर, अनंद चतुर्थीच्या दिवशी चंदन आणि केशर एकत्र करून त्यांचा टिळक भगवान श्रीहरी विष्णूना लावावा व त्यानंतर स्वतःला देखील टिळक लावावा.

मग यानंतर आपण एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे व त्यावर पाच वेळेला लाल रंगाचा धागा नारळावर गुंडाळून बांधायचा आहे आणि धागेसोबत एक रुपयाचे नाणे देखील नारळावर बांधायचे आहे आणि हा नारळ भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित करायचा आहे.

यानंतर भगवान श्रीहरी विष्णूच्या समोर आसनावर बसून स्वच्छ मनाने आपल्या व्यापार उद्योगाची संबंधित समस्या बोलत आहे, “ओम अनंताय नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!