नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 1 ऑगस्ट, श्रावण पौर्णिमा, या 6 राशी होणार ‘महा करोडपती’
प्रत्येक महिन्याच्या शेवटी पौर्णिमा येते. मात्र यंदा सावनमध्ये दोन पौर्णिमेचा योगायोग आहे. अशा परिस्थितीत दान-स्नान की रक्षाबंधन ही पौर्णिमा कोणती याबाबत लोक संभ्रमात आहेत.
या दोन पौर्णिमा कोणत्या दिवशी आणि तारखेला पडत आहेत आणि या दोघांपैकी कोणती अधिक महत्त्वाची आहे हे जाणून घेऊया.
श्रावणाची पहिली पौर्णिमा अधीक महिन्यात येते, म्हणून तिला सावन अधिक पौर्णिमा असे म्हणतात. 1 ऑगस्ट रोजी सावन पौर्णिमा येत आहे. हिंदू पंचांगानुसार, सावन अधिक पौर्णिमा तिथी 1 ऑगस्ट, मंगळवारी पहाटे 3.51 ते 12.01 पर्यंत असेल.
1.मेष राशी : मेष राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम होईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनावर असलेले भीतीचं दडपण आता पुर्णपणे दूर होणार आहे. मानसिक सुखात वाढ दिसून येईल.
धनलाभाच्या अनेक संधी आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. धन प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे व विलासी तेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल व हा काळ अनुकूल ठरणारा आहे. धन प्राप्तीचे मार्ग देखील वाढणार आहेत.
2.मिथुन राशी : या पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल मिथुन राशीचे भाग्य. मनातील दुःख आणि दुःखाचा अंधकाराचा काळ दूर होणार आहे. या काळात दुःख समाप्त होणार आहे .
उद्योग-व्यापार आपल्याला लाभणार आहे. उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवास देखील करू शकता. मनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार. व्यवसायासाठी काळ आपल्यासाठी लाभ होण्याचे संकेत आहेत.
3.सिंह राशी : सिंह राशिवर पौर्णिमेचा दिवस शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
जे काम आपण करत आहात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या वेदना पासून आपली सुटका होणार आहे.
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.त्या काळात लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील विशेष आनंद आहे.
4.कन्या राशी : कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कन्या राशिसाठी हा काळ सर्वांच्या दृष्टीने अनुकूल आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.
आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. पूर्वी पासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी अनेक प्रकारे लाभदायी ठरू शकतो.
काळ आपल्या जीवनात सुख घेऊन येणार आहे. या काळात लाभ होण्याचे संकेत आहेत. आपला समाजामध्ये मान सन्मान वाढ दिसून येईल.
5.तूळ राशी : तूळ राशिसाठी पौर्णिमा विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. तुला राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभावी ठरेल. तूळ राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने विशेष अनुकूल ठरणारा आहे.
पूर्वी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. त्यासाठी विशेष सहकार्य होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील.
आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शुभ जाणार आहे. उद्योग-व्यापाराला भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाला गती प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments