नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,सोमवार 30 मे रोजी सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेकविध लाभ होतात.
सुहागन स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवतीदेवीकडे आशीर्वाद मागतात की त्यांचा मधुचंद्र अखंड राहतो, त्याचप्रमाणे त्यांचे सौभाग्य आणि आनंद कायम राहावा.
या वर्षी अनेक वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग घडला आहे की अमावस्या तिथीला शनिदेवाची जयंतीही सोमवती अमावस्येला साजरी होणार आहे. पण यावेळी सोमवती अमावस्येचे महत्त्व इथेही नाही.
यावेळी सोमवती अमावस्येच्या दिवशी वट सावित्री आहे आणि त्यात या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग होत आहे.जर आपल्याला जीवन जगताना अनेक समस्या व अडीअडचणींना सामना करावा लागतो काही अडचणी लहान-सहान असतील.
तर त्यावर आपण सहजतेने मात करू शकतो. परंतु काही संकटे ही खूप मोठी असतात त्या अडचणी व संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण या येत्या सोमवती अमावस्याला काही उपाय करू शकतो, ज्या उपायामुळे, आपण आपल्या अडचणी व संकटापासून सुटका मिळवू शकतो.
आज आपण पाहणार आहोत की, सोमवती अमावस्याला महादेवाना आपण एक वस्तू अर्पण करून मोठ्यात मोठ्या संकटापासून बाधा पासून सुटका मिळू शकतो. महादेवाना भोलेनाथ म्हटले जाते, महादेव महादेवांना अर्पण करा एक वस्तु व आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील,
व आपल्याला सुख समृद्धी प्राप्ती होते.महादेवांना अगदी साध्या साध्या वस्तू अर्पण करून हे आपण त्यांना प्रसन्न करू शकतो व आपल्या पापांचा नाश करू शकतो महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्यास आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होते.
तसेच पिंडीचे पूजन केल्यास आपल्या सर्व कष्टांचे हरण होते. महादेवांना वेगवेगळ्या वस्तू अर्पण करून आपण आपल्या वेगवेगळ्या इच्छाची पूर्ती करू शकतो महादेवाना अर्पण केलेल्या प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा प्रभाव आपल्यावर पडत असतो.
सोमवार हा महादेवाचा वार आहे म्हणून या दिवशी महादेवाची पूजाअर्चा केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात.तसेच स्त्रिया वेळात वेळ काढून थोड्या वेळासाठी का होईना महादेवाची पूजा करतात व त्यांना प्रसन्न करतात जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील.
तर सोमवारी करण्यासाठी अगदी साधा व सोपा उपाय यासाठी सोमवती अमावस्येला सायंकाळच्या वेळी तुपाचा दिवा घेऊन महादेवाच्या मंदिरात जावे. महादेवांना दूध व गगेच्या पाण्याने स्नान घालावे तूप दीवाने पूजन कराव मग नैवेद्य म्हणून साखर ठेवावी.
तुपाचा दिवा लावून त्यात दोन लवंग टाकावेत व कोणत्याही शिव मंत्राचा जप करावा आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी महादेवांना प्रार्थना करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरी केला तरी चालेल.
हा उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येच्या संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे. तुम्ही जसा हा उपाय कराल तसा तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल तुमची आर्थिक आवक वाढेल.
आणि अकराव्या सोमवार पर्यंत तुम्हाला तुमच्या परिस्थितीत बदल झालेला जाणवेल हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. शिवाय महादेव हे थोड्याशा पूजेने देखील प्रसन्न होतात, आपली मनोकामना पूरी करतात हा उपाय पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने करायचा आहे.
आपली परिस्थिती नक्की सुधारेल व पैशाची अडचण दूर होईल असा विश्वास मनात ठेवावा मनोमन प्रार्थना करावी.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments