आज घरात असा करा कापूर होम, घरातील दरिद्रता निघून जाईल, मागची इडा पिडा टळेल, सुख शांती येईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आज घरात असा करा कापूर होम, घरातील दरिद्रता निघून जाईल, मागची इडा पिडा टळेल, सुख शांती येईल..

श्री स्वामी समर्थ, तुम्हाला घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावे यासाठी काही उपाय नक्कीच केले पाहिजे. सर्वप्रथम दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे

आणि घरातील लादी रोज पुसावी आणि लादी पुसायचा पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे. तसेच घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे आणि मीठला पाणी सुटले असते

तेव्हा पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले किंवा “जय श्रीराम” लिहून रांगोळी काढावी.

दर 10-15 दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे आणि घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला मधल्या काळात घरातील पडदे दर दोन आठवड्याला धुऊन घ्यावे.

घरातील मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत देऊ नये. घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावे. याशिवाय, घरातील देवाला गाईचा तुपाचा दिवा लावावा आणि घरामध्ये धूप लावावे.

याचबरोबर, घरांमध्ये रोज किमान 1 माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे. तसेच घरामध्ये भिमसेनी कपूर जाळावा.

देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलं व्हावं, यासाठी प्रार्थना करावी.

दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी. तुळशीला हळद कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे, तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी.

दिवेलागणीच्या वेळेस असताना घरात झोपले, भांडणे, नकरात्मक बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे. घरामध्ये कुठेही कचरा राहू देऊ नये, तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये.

रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपली घराबाहेर ठेवावे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की, प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल.

कारण त्यांच्यात नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. घराच्या सभोवती वातावरण प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावे, तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोपटे असावे.

आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी.

घराच्या बाहेर अंगणात आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्य उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा रक्कम मिळाल्यावर ती आधी तेव्हा समोर ठेवून हळदी-कुंकू वहावे.

त्यातील एक 100 रुपये देवाजवळ एका डब्यात जमा करावे. 6 महिन्यांनी त्या रकमेचे अन्नदान करावे, दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल. असे काही जरूर घेऊन यावे. उदा. मिठाई घरातील सर्व आनंदी राहते याची काळजी घ्यावी.

घर नेहमी धान्याने भरलेल्या असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य किंवा 7 दिवसाचे 15 दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असं करू नये.

घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला पडलेले घड्याळ पावलेला मूर्ती रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळी आणि स्वच्छ ठेवावे. घरात कुठेही पसारा ठेवू नये. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे शौचालय बेसिन

आणि किचन पुठ्याचे सिंग रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!