नवरात्रीचे 9 दिवस दिव्यात रोज हि एक गोष्ट टाका..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  नवरात्रीचे 9 दिवस दिव्यात रोज हि एक गोष्ट टाका..

आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा-पाठातला खूप विशेष महत्त्व आहे.यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची पुजाचेची सुरुवात ही प्रथम दिवा प्रजवलीत करून करत आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या धर्मात देवीदेवतांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते,त्यामुळे दिवा लावला जातो.

या पुजाचेची आधी लावल्यास जाणाऱ्या दिवाचे अनेक प्रकार आहेत.यामध्ये एक मुखी दिवाच्या वावर आपण प्रामुख्याने करत असतो. याशिवाय एक, दोन, तीन ,चार असे आपण कितीही मुखी दिवा लावू शकतो.

त्यामुळे यातील प्रत्येक दिवाचे एक विशेषत महत्त्व असल्याचे सांगितले जाते.यामध्ये आपल्याला शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर हा विशेष दिवा लावल्यास आपल्या अनेक समस्या दूर होतात.

घरामध्ये कमावलेल्या पैसा शिल्लक ठेवले खूप आवश्यक आहे, तसेच हा पैसा विनाकारण खर्च होऊ नये,या साठी हा उपाय करणे आवश्यक ठरते.यामध्ये प्रामुख्याने आपण साधारपणे घराच्या पूजेमध्ये आपल्याला तुपाचा

किंवा तिळाच्या तेलाचा उपयोग करावा.पण चुकुनही मोहरीच्या तेलाचा दिवा कधीही वापरु नये. कारण मोहरीच्या तेलाचा दिवा फक्त मंदिरमध्ये आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करावे.

या उपाय म्हणजे माता लक्ष्मीसमोर दररोज हा दिवा लावला पाहिजे.आपल्या सर्वांच्या घरातमध्ये लक्ष्मी, गणपतीची पूजा केली जाते,त्यामुळे रोज शक्य नसल्यास किमान मग आपण शुक्रवारी दिवशी तरी हा दिवा लावला पाहिजे.

याबरोबर एक पितळेच्या 4 मुखी दिवा शुक्रवारी वापरले पाहिजे. या दिवशी सकाळी लवकर उठून तुपाचा दिवा लावला पाहिजे. तसेच हा दिवा किमान आपली पूजा होईपर्यंत लागला पाहिजे,याची काळजी घ्यावी.

तसेच सायंकाळी आरती करण्याआधी हा दिवा लावला पाहिजे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की, हे माता लक्ष्मी तू मला आशीर्वाद दे की ,माझा सर्व इच्छा पूर्ण होउदे, तसेच माझा सर्व समस्या दूर करून आमच्या घरात तुझा निवास कायम स्वरूपात राहू दे.

तसेच आपल्याला महत्त्वाचा किंवा सणासुदीलच्या काळात कधीच कापसाचा दिवा कधीच लावू नये. हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायचा हवे. ज्या माता लक्षीला लावल्या जाणार हा 4 मुखी दिव्यात वापरली जाणारी वात ही लाल रंगाची असणे आवश्यक आहे.

कारण लाल रंगाची वात ही जास्त परिणामकारक ठरते. याशिवाय जर पूर्ण वेळ हा उपाय करणे अशक्य असल्यास किमान 5 शुक्रवारी हा उपाय करावा.

हा उपाय आपण पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने केल्यास,आज ना उद्या याचे फळं प्राप्ती आपल्यास होत असते.त्यामुळे हा उपाय सातत्याने करणे आवश्यक आहे. काही लोक परिणाम होत नाहीत म्हणून अर्ध्यावर हा उपाय करणे बंद करतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!