नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, 30 जुन पूर्वी ऐकून तर बघ..!! मनातील कोणतीही ईच्छा असुदेत पूर्ण होणारच..!!
श्री स्वामी समर्थ, आपल घर सुखसमृद्धीने भरून जाव असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण काही दोषांमुळे आपल्याला त्या मेहनतीचा योग्य फळ मिळत नाही.
आपल्या घरात श्रीमंती येण्यासाठी अर्थात सुख-समृद्धी येण्यासाठी एक सोपा उपाय तुम्ही करून पाहू शकता. त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊ शकते घरात सुख-समृद्धी सुद्धा येऊ शकते.
काय आहेत तो उपाय चला जाणून घेऊया. आपण प्रत्येक जण मेहनत करतो कष्ट करतो आणि सुखासाठी धडपडत असतो. कशासाठी मुठभर पोटासाठी. असं जरी असलं तरी फक्त पोट भरून भागत नाही.एक उपाय आहे जो तुम्ही केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा वास होईल..
आजच्या सुंदर स्वामींची प्रार्थना एकदा नक्की ऐका, तुम्ही ही प्रार्थना ऐकल्याने किंवा स्वामी समोर बसून प्रार्थना तुम्ही बोलल्याने स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. याचबरोबर, स्वामी प्रचंड होतील. याचबरोबर, ही स्वामींची सुंदर प्रार्थना काही अशी आहे.
हे स्वामी समर्थां तुला कोणतीच सीमा नाही, बंधन नाही म्हणून तुला असिम म्हणतात. तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही म्हणून तुला अनंत म्हणतात. तुझे अखंडत्व इतके भव्यदिव्य आहे. हे श्री स्वामी समर्थ, तरीही तू आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रगट होतासा आम्हाला आधार देता.
हे दत्तात्रेया तू माझ्या गुरु आहेस, माझी आई-बाप आहे, मला मार्गदर्शन कर माझे रक्षण कर आणि मला प्रेरणा दे. याशिवाय, दुसरी पार्थना म्हणजे,” हे स्वामी राया जेव्हा तुम्ही आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात, तेव्हा आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो.
मग त्यानंतर तुम्ही आम्हाला कर्म संकेत देतोस आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्म संकेताप्रमाणे कार्य सुरू सुद्धा होते. पण हे स्वामी समर्थ हे सुरू असताना कधीकधी मन खचून जाते किंवा हातास होते.”
” हे श्रीगुरुदत्तात्रय सर्वप्रथम माझ्या प्रत्येक अतूट विश्वासाची शक्ती तू दे. मला शक्ती दे, ज्या शक्तीने तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल. माझ्या प्रार्थनेचे जे नियोजित देण्याचे ठरवले आहे, ते मला नक्की भेटेल. हे आई मला माहित आहे,
माझ्याकडून प्रार्थना करून घेणारा सुद्धा तूच आहेत. त्या प्रार्थनेचे फळ देणारा सुद्धा तूच आहेस आणि फळ आल्यानंतर आनंदी होणारा पण तूच आहेस.”
” कारण या ब्रह्मांडात फक्त तूच आहेस, मी कुठेच नाही आणि तूच आहेस मी नाही. हे श्री स्वामी समर्थ महाराज तुला कोटी कोटी, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, तर ही होती आजची सुंदर स्वामी प्रार्थना..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments