नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, करा चमत्कारिक उपाय 1 महिन्यात लोकांची करणी बाधा दूर झाली..
आपल्या सर्वांना माहिती आहे की, काळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचिन काळापासून सुरु आहे.तसेच खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी या वाईट तंत्र-मंत्र शक्तीचा वापर करत असतात.
त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते, त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त
अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते. तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल,तर यासाठी काही लक्षणे तसेच उपाय सांगितले आहेत.
या व्यतिरिक्त ही काळी बाधा आपल्याला,
अमावस्याच्या दिवशी तसेच एखादा उतारा ओलांडून घेल्यास, किंवा उत्तर रात्री रस्त्याने चालताना,चौकातून जात असताना,या कारणामुळे आपल्या जीवनात बाधा उत्पन्न होऊ शकतात.
असेही सांगितले जाते की, वेगवेगळ्या बाधाची वेगवेगळी लक्षणे असतात. या शिवाय या बांधा उत्पन्न करण्यासाठी लिंबाचा वापरही केला जातो.तसेच या लिंबाचा वापर तंत्र-मंत्रशास्त्रमध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो,याशिवाय करणी बाधा ओळखण्यासाठी आपण या लिंबाचा वापर करू शकतो.
तसेच जर तुमच्या घरामध्ये मांजर वारंवार असेल किंवा साप येत असल्यास, समजून जा कि,आपल्या घरात काळी जादू झाली आहे. तसेच तुमचे हात पाय सुन्न होतात, पण तुमचे रिपोर्ट नॉर्मल येत असतील ,
तर लक्षात घ्या तुम्ही कोणत्या ना कोणत्या तांत्रिक क्रियचे शिकार झालेल्या आहात.तसेच ज्यावेळी काळी जादू झाली आहे असं वाटल्यास, त्या व्यक्तीच्या उशाजवळ रात्री झोपताना तांब्याभर पाणी ठेवून,
ते पाणी सकाळी उठल्यावर एखाद्या छोट्या रोपट्याला घालावे, असे सलग तीन किंवा चार दिवस करायचे आहे, त्यानंतर तीन ते सात दिवसांनी हे रोपटे सुकायला लागल्यास,आपल्यावर तांत्रिक क्रिया झाली आहे.
याशिवाय लिंबाचा प्रयोग करण्यासाठी एक पूर्ण हिरवा रंगाचा लिंबू घ्यायचे आहे, या लिंबूवर एकही डाग नसलेला हा लिंबू असावा. हा उपाय करण्यासाठी हा एक लिंबू आपल्या उजव्या हातात घेऊन, प्रार्थना करा की”जे काही वाईट शक्ती, माझ्या अंगी आलेली आहे ,
ती सर्व वाईट शक्ती या लिंबामध्ये समावेश होऊ,” असं बोलून हा लिंबु आपण आपल्या उषाखाली ठेवायचा आहे.आणि उशीवर डोकं ठेवून झोपायचे आहे.
हा लिंबु रंग काळा झाला असेल, तर आपल्यावर कुठल्यातरी प्रकारची काळी जादू किंवा तांत्रिक क्रिया झालेली आहे.असे झाल्यास यावर उपाय म्हणून,आपण आपल्या कुलदैवताची आणि कुलदेवीची नित्यनेमाने पूजा करावी.याशिवाय रोज सकाळ- संध्याकाळ हनुमान चालीसाचे जप करावा.
जर अमावस्या पौर्णिमेला घरी उगाच विनाकारण भांडण होत असेल, अति उत्साह किंवा निरुत्साह असेल तर काहीतरी गडबड आहे. या दिवशी उगीच रडू येतेय, दही भात यांचा रंग बदलतो किंवा अचानक चांगले दूध नासते अशा प्रकारे तुम्हाला संकेत मिळतात. रोज महामृत्युंजय मंत्र जप करत रहा.
तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील किंवा तेव्हा संतती सुख हवे असेल, त्याचबरोबर तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळवून आणायचं आहे किंवा पैसा, श्रीमंती पाहिजे असेल तसेच तुमचं करिअर संबंधित काही समस्या असू असल्यास,
त्या निवारण करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये हळद असतेच. तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या डब्यांत तुम्ही हळद ठेवलेली असते. या उपायासाठी आपल्याला या हळदीच्या डब्यांत एक विशिष्ट वस्तू ठेवायचे आहे,
जेणेकरून जर कोणी तुमच्या घरावर जादूटोणा किंवा वाईट शक्तींचा प्रभाव केली असेल, तर त्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल आणि ज्याने कोणी हा प्रयोग केला आहे, तो त्याचा प्रयोग त्याच्यावर उलटला जाईल.
बर्याचदा असं होतं की, आपले शत्रु आपल्याला त्रास देत असतात आणि ते आपल्यावर वाईट शक्तींचा वापर करत असतात, तर यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक हा तांत्रिक उपाय नक्कीच केला पाहिजे.
हा साधा आणि सोपा आहे.या उपायासाठी तुम्हीला घरामध्ये हळद ठेवलेल्या डब्यांत चार ते पाच लाल मिरच्या ठेवायचे आहे.
या सुकलेल्या 4 ते 5 लाल मिरच्या आपल्याला त्या डब्यांमध्ये ठेवायचे आहे आणि त्या आपल्याला नेहमी ठेवायचे आहे. याशिवाय काही दिवसानंतर तुम्ही ह्या मिरच्या जेवणामध्ये वापरू शकता,
मात्र नंतर लगेच तुम्हाला नवीन चार-पाच सुकलेल्या लाल मिरच्या नियमित हळदीच्या डब्यांत ठेवल्या पाहिजे. कारण हा उपाय केल्याने, तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य कोणावरही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही. तसेच तुमच्या घरावर कोणतीही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments