नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, धनत्रयोदशी दिवशी घरी आणा या 3 वस्तू झाडूला बांधा 1 वस्तू, वर्षभर भरभरून पैसा आकर्षित होईल..
ओम नमः शिवाय, ही 20 रुपयाची वस्तू तुमचं दारिद्र्य गरिबी कायमची घालवेल. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक वस्तूंची खरेदी केली जाते. जसे की सोने, चांदी, वाहन, घर अशा वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते.
असं म्हणतात की, आपण या दिवशी जी कुठली वस्तू खरेदी करतो त्यामध्ये 13 पटीने वृद्धी होते, म्हणजेच 13 पतीने ती वस्तू या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले गेले आहेत.
त्यामुळे आपल्याला जसं शक्य असेल आपली आर्थिक परिस्थिती पाहून आपण या दिवशी सोने-चांदी किंवा तांबे,पितळ किंवा श्रीयंत्र, कुबेर यंत्र सर्व खरेदी करायचा आहे. त्याचबरोबर बरेच लोक असे असतात की,
ज्यांना या वस्तू खरेदी करणे परवडत नाही. आर्थिक दृष्ट्या अशा वस्तू काही लोकांना जमत नाही शक्य होत नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी आपण बाकी काही वस्तू खरेदी करा किंवा नका करू. पण ही 20 रुपयाची वस्तू तुम्हाला नक्की घरात आणायचे आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये बरकत होईल, भरभराट होईल आणि तुमचा व्यापार असेल तर त्यामध्ये वृद्धी होईल.
तसेच नोकरीमध्ये तुम्हाला पैसा येण्याचे अनेक मार्ग खुले होतील. माझं लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरामध्ये धन, सुख-समृद्धी येईल. तरी 20 रुपयाची वस्तू म्हणजे धने होय. कारण धने हे पैसा आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 20 रुपयाचे धने खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत आणि त्याची पूजा करायचे आहे. आपण जेव्हा धनत्रयोदशीची पूजा करता, त्या पूजेमध्ये आपल्याला हे धने देखील ठेवायचे आहे.
त्यामुळे अगदी वाटीभर धने तरी चालतील पण बाकी वस्तू नाही आणला तरी चालेल, पण या दिवशी खरेदी करणे खूप आवश्यक आहे. जर तुमच्या घरामध्ये आधीपासूनच धने असतील, तरीही धनत्रयोदशीच्या दिवशी आपण थोडे धने विकत आणायचे आहेत आणि त्यांची पुजा करायचे आहे.
माता लक्ष्मी छोट्याशा उपायाने अत्यंत प्रसन्न होते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही धनत्रयोदशीला ही वस्तू नक्की घरात आला आणि त्याचे काय परिणाम होतात ते तुम्ही स्वतः बदल होतात ते तुम्हाला स्वतःला जाणवेल.
शास्त्रामध्ये सांगितले हे छोटे-छोटे उपाय देखील अत्यंत प्रभावशाली असतात आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये तर करण्याचा हा उपाय आहे. धनप्राप्तीसाठी सुख-शांतीसाठी आपण हा चमत्कारिक उपाय नक्की करायचा आहे.
उपाय करत असतोच पण अशा विशेष तिथे न जेव्हा आपण काही उपाय करतो. धनत्रयोदशीला आपण हे धने घेऊन पूजेमध्ये ठेवायचे आहेत. मग दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर हे धने आपल्याला एक लाल कपड्यांमध्ये बांधायचे आहेत
आणि आपली जी तिजोरी आहे किंवा तुमच्या मौल्यवान वस्तू तुम्ही जिथे होता पैसे दागिने ठेवतात तिथे आपल्याला हे धने लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहे. मित्रांनो यामुळे तुमचे तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही.
तसेच घरात देखील धन-धान्याची कधीही काम करता येणार नाही. अगदी सामान्य व्यक्ती देखील हा उपाय सहज करू शकतो, असा उपाय आहे.
तर धनत्रयोदशीला तुम्ही देखील हा उपाय नक्की करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments