नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, शेवटचा मोठा सोमवार जाळा ही वस्तू घराच्या उंबरठ्यावर करणी, बाधा, वास्तुदोष, पितृदोष घरबाधा मुक्त होईल..
हिंदू धर्मात सावन महिन्यला खूप महत्त्व आहे. या शुभ प्रसंगी लोक भगवान भोळेनाथाची पूजा करतात आणि व्रत पाळतात. यासोबतच चंद्र दोष दूर करण्यासाठी आणि घराच्या सुख-शांतीसाठी या दिवशी चंद्राची पूजा केली जाते.
या काळात केलेल्या दानधर्माच्या शुभ कर्माने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख- समृद्धी आणि शांती नांदते.
या शुभ दिवशी धार्मिक कर्माशी संबंधित अनेक शुभ कार्ये केली जातात. भगवान शंकराची पूजा विधीपूर्वक केली जाते. व्रत आणि हवन-यज्ञ केला जातो. अधिकामामुळे सावन पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढते.
श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. तर अधिकामास हा भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे. या श्रावण बरोबर अधिककामांचा हा शुभ योग अत्यंत शुभ मानला जातो.
या विशेष दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्ण करण्यासोबतच चंद्रदेवाची पूजा करणे खूप शुभ फलदायी ठरू शकते. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे या विशेष दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच चंद्रदेवाची पूजा करणे खूप शुभ आणि फलदायी ठरू शकते.
या दिवशी गंगा नदीत स्नान करणे देखील शुभ मानले जाते. यासोबतच गरजूंना अन्न, पैसा, क दान करावे.
या दिवशी हा अत्यंत चमत्कारिक उपाय करायचा आहे. हा उपाय म्हणजे कोणत्याही दिवशी तुम्ही घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व संकटे, सर्व अडचणी जळून खाक होतील आणि
तुमच्या कोणतेही संकट असेल ते नष्ट होईल आणि तुमच्यावर स्वामी कृपा होईल, देवीची कृपा होईल.
पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो किंवा जर कमावलेला तुमच्याकडे पैसा टिकत नसेल.
तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल, तसेच मनात सतत कोणती तरी चिंता असेल. याशिवाय सतत काहीतरी अडचण निर्माण होत असेल.आपल्या घरातील कटकटी असतील, भांडण असेल वाद-विवाद असेल,
एकमेकांचे पटत नसेल किंवा पती-पत्नीचे पटत नसेल तर तुम्ही सुद्धा मंगळवारी रोजी हा सगळ्यात मोठा उपाय नक्कीच केला पाहिजे.
तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल आणि तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी वाढेल, सुख-समाधान वाढेल तसेच आरोग्य सगळ्यांचे चांगले राहील. तुम्हाला माहीत असेल की, आपल्या घरामध्ये जी काही प्रवेश करीत असते,
मग ते काही वाईट, चांगले असू शकते किंवा अशुभ किंवा अशुभ असू शकते. ते सगळं काही आपल्या मुख्य द्वारातून आपल्या घरात प्रवेश करीत असते.
तर आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्यावर ही वस्तू जाळायची आहेत. आता ही वस्तू म्हणजे तुम्ही मंगळवारी संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस तुम्हाला ही वस्तू तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर जाळायची आहे.
या उपायासाठी तुम्हाला एक म्हणजे कापूर आणि दुसरं म्हणजे लवंग अश्या 2 वस्तू लागतील.
तुम्ही एक वाटी घ्यायचे आहे ती वाटी तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. जर उंबरठा लाकडाचा असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये कापून ठेवून लवंग जाळू शकता आणि जर उंबरठा लोखंडाचा किंवा फरशी असेल तर तुम्ही फरशीवर फक्त कापूर ठेवायचा
आणि लवंग जाळू शकता. कारण जर तुमचा उंबरठा लाकडाचा असल्यास तो या उपायाने पेट घेण्याची शक्यता आहे त्यामुळे जर उंबरठा लाकडचा असल्यास हा उपाय एका वाटीमध्ये करावा.
तसेच जर उंबरठा फरशी किंवा लोखंड काही असेल तर तुम्ही डायरेक्ट कापूर ठेवून त्याच्यावर लवंग ठेवली आणि ती जाळली तरी चालेल. तर समजा तुम्ही वाटीमध्ये कापूर ठेवला आणि त्याच्यावर कापूर लावून ठेवायचं आहे आणि ते जळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबायचं आहे
आणि ते जळून झाल्यानंतर ते विजल्यानंतर त्यातलाच जळालेला कापूर किंवा लवंग तुम्ही टाकून द्यायचं आहे. तर अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तर नक्की कोणत्याही तुम्हीसुद्धा हा चमत्कारिक उपाय नक्कीच करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments