नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. तसेच आत्ता नवरात्र उत्सव संपणार आहे. तसेच यावर्षी 9 व्या दिवशी दसरा साजरा केला जाईल,
म्हणून 26 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल. मात्र, आपल्या नवरात्रीनंतर एक उपाय करायचा आहे..
सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते. हे तर तुम्हाला माहीतच असेल. जर तुम्हाला माहिती नसेल की, देवीची ओटी कशी आणि कोणत्या रीतीने, कोणत्या पद्धतीने देवीची ओटी भरावी.
याबद्दल सविस्तर माहिती आम्ही मागच्या लेखामध्ये सांगितली आहे. आज आम्ही तुम्हाला काम करणार आहे, नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरुन झाल्यावर एक काम नक्की करा.
ज्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरून झाल्यावर, तसे तर तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी देवीची तुम्ही देवीची ओटी भरू शकता. तर देवीची ओटी मंदिरात जाऊन भरले जाते,
तर देवीची ओटी तुम्ही तुमच्या घरी करू शकता. म्हणजे आपल्या घरात ज्या ही दिवशी देवीची मूर्ती, फोटो असेल त्या देवीची ओटी आपण आपल्या घरी भरावी. तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरांत भरावी.
ज्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरतात, त्याच दिवशी तुम्ही एका महिलेची ओटी लगेच भरावी. समजा तुम्ही आज देवीची ओटी भरली तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनानुसार कोणत्याही एका विवाहित महिलेची ओटी भरायचे आहे,
याशिवाय तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही विवाहित महिलांची ओटी तुम्हाला घरी भरायचे आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्ही ज्या दिवशी देवीची ओटी भरणार आहात, त्याच दिवशी तुम्ही महिलांना घरी बोलवा महिलेला ओटी भरा. यामध्ये तुम्ही इच्छेनुसार 1 महिलेला बोलवू शकता किंवा 9 महिला सुद्धा बोलवू शकता.
एक महिला आली तरी चालेल 9 आल्या तरी चालतील. तर त्या महिलेला घरी बोलावून तिची पण ओटी भरायची आहे. ज्याने माता देवी प्रसन्न होते,
त्यांची कृपा आपल्यावर कायम राहते, म्हणून देवीची ओटी भरल्यावर एका स्त्री तरी ओटी आपण नक्की भरावी.
तसेच घरातील स्त्रीची ओटी भरली तरी चालेल मात्र ती महिला विवाहित असायला हवी. त्यामुळे सून असेल तरी तुम्ही त्यांची ओटी भरू शकता पण विवाहित महिलेची तुम्हाला ओटी भरायचे आहे.
किंवा तुमच्या बाजुला असतील त्या स्त्रीला तुम्ही बोलावून तिची ओटी भरली तरी चालेल. पण देवीची ओटी भरल्यानंतर तुम्ही एका विवाहित स्त्रीची ओटी नक्की भरा, नवरात्रीमध्ये यांनी खूप जास्त पुण्य मिळेल.
तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments