नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असख् भाविक करीत असतात.परंतु अजूनही अंसख्य स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा कशी करावी ? किंवा स्वामींची विधिवत पुजा कशी करावी ?
याबद्दल माहिती नसते. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थाच्या एका ग्रंथात विधिवत स्वामींची सेवा किंवा स्वामींची पूजा दररोज सकाळी कशी करावी,
याबद्दल संपुर्ण माहिती दिलेली आहे. याशिवाय ही सोपी माहिती असल्यामुळे, तुम्ही तिला आत्मसात करून दररोज या प्रकारे आपण श्री स्वामी समर्थची पूजा किंवा सेवा करू शकता.तसेच इतर देवांची पूजा करू शकतात.
आपल्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी, समस्या निर्माण होत असल्यास स्वामींचा हा चमत्कारिक उपाय नक्कीच केला पाहिजे. आपल्या घरातल्या सगळ्या अडचणींपासून सुटका तुम्हाला पाहिजे असेल.
तर महिनाभर हा एक उपाय अवश्य करा.हा 1 उपाय केला तरी घरातल्या तुमच्यावर तुमच्या परिवारावर आलेल्या सगळ्या अडचणी एका महिन्यात दूर होत असतात. हा उपाय महिलांनी केला तरी चालतो किंवा पुरुषांनी केला तरी चालतो. पण महिनाभर हा उपाय करायचा असतो.
याशिवाय, जर तुम्ही हा उपाय महिन्याच्या 5 किंवा 10 तारखेपासून सुरू केला असेल तर पुढच्या महिन्याच्या 5 आणि 10 तारखेपर्यंत हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा असतो.
तुम्ही आठवड्याच्या कोणत्याही दिवसापासून हा चमत्कारिक उपाय सुरू करू शकतात, पण त्या दिवसापासून 30 दिवसांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा गुप्त उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी करायचा आहे.
संध्याकाळी जेव्हा ही 7 किंवा 7.30 दरम्यान आपण देव पूजा करत असता, त्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि देवघरात समोर आपल्याला हा आपल्याला करायचा आहे.
त्यासाठी तुम्हाला 1 किंवा 2 कापराच्या वड्या आणि एक छोटीशी वाटी लागेल. आधी तर त्या वाटीमध्ये एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे आणि त्या वाटीत टाकायचे. त्यावर एक किंवा दोन कापुराची वडी ठेवायची आणि ते कापूर तुम्हाला जळायचे आहे.
मग ते कापूर जाळल्यानंतर तुम्ही तिथून उठून जायचं तो कापूर तिथे जळू द्यायला आणि आपल्या घराच्या सगळ्या खिडकी दरवाजे थोड्यावेळ तो कापूस जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत बंद करायचे.
तसेच तुम्ही आधीच सर्व दारे खिडक्या बंद करू शकतात आणि त्यानंतर कापून जाळू शकता. कारण त्या कापुराचा जो पण धूर घरामध्ये पसरेल त्याने तुमच्या अडचणी नष्ट होतील.
आणि तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मकता ऊर्जा नष्ट होईल, जी पीडा आहे दोष आहे ते नष्ट होतील आणि घरात सकारात्मकता वावरेल. सुख-समृद्धी कापुराचा संध्याकाळच्या वेळेस घरात प्रसन्नता शांती समाधान समृद्धी आणतो.
तर तुम्ही घरचे सगळे दरवाजे खिडक्या 5 मिनिटांसाठी बंद करून हा कापूर जाळवा आणि त्यानंतर लगेच खिडक्या दरवाजे उघडायचे असतात.
हा उपाय नक्की करा तुम्हाला नक्की लाभ होईल. तसेच हा उपाय योग्य प्रकारे केल्यास त्यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतील. जीवनामध्ये धनसंपत्ती आणि सुखसमाधान तसेच पैशाचा वर्षाव होईल.
याचबरोबर, चमत्कारिक उपायाने आपल्या जीवनातील धन संबंधित सुध्दा 100% समस्या दूर होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments