नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,जय श्री स्वामी समर्थ, स्वामी भक्तांनो आम्ही तुम्हाला अदभुत धुराविषय सांगणार आहे, म्हणजेच घरांत आपण जो आरती किंवा दूर करतो, त्यामध्ये फक्त धुराचा वापर करायचा आहे.
त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींना या मुळासकट दूर होण्यास सुरुवात होईल. सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी आणि नेगेटिव एनर्जी म्हणतो, या दोन्ही या ब्रह्मांडातील शक्ती आहेत.
तुम्ही असं समजू शकतात की, या ऊर्जेमुळे कोणाचा चांगलं होत असेल तर ते सकारात्मक ऊर्जा असते आणि तीच उर्जा जर कोणाच्या वाईटासाठी कार्य करत असेल तर ती नकारात्मक ऊर्जा असते.
फक्त एवढे लक्षात ठेवा की,आपण ही ऊर्जा बनवू शकत नाही आणि तिला नष्ट देखील केली जावू शकत नाही आणि फक्त तिला परावर्तित केली जाऊ शकत. असा प्रकारे कोणतीही ऊर्जा आपल्या जीवनाला आपल्याला बरबाद करत असते.
आपल्याला नुकसानित घालत असते असे आपण नकारात्मक ऊर्जा म्हणतो.तर ही ऊर्जा एकच असते तीच चांगल्या गोष्टींसाठी कार्य करीत असते तर तीच वाईट गोष्टींसाठी देखील कार्य करत असते.
फक्त त्यामागची कारणे कारण म्हणजे, आपल्या कर्माचा कार्यामुळे अशा प्रकारची ऊर्जा आपल्या जीवनात प्रभावित करत असते. तसेच कुठलीही गोष्ट अशी आहे की, कोणाची हाय लागण किंवा कोणी तुमच्यावर जादूटोणा केला असेल किंवा काही वनस्पती असतात ते आज काही जडीबुटी असतात.
काही झाडांच्या फांद्या किंवा मूळ असतात, ज्यांना मंत्राच्या माध्यमातून अभिमंत्रित करून घराच्या परिसरात किंवा अंगणात जर गाडलं तर पूर्ण घर हे बरबाद होऊन जातं आणि तेही अवघ्या काही दिवसांचे आतमध्ये गोष्टी असतात.
अश्या अनेक गोष्टी असतात, असा बऱ्याच प्रमाणात प्रभाव होऊन परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आपली जीवनशैली हळूहळू निर्माण होण्यास सुरुवात होते. काही अशा गोष्टी असतात ज्या घरातील पॉझिटिव्ह वाढण्यास मदत करतात, तसंच काही वस्तू अशा असतात.
ज्या नेगेटिव एनर्जीला संपून टाकून त्यांना पळवून लावतात आणि पॉझिटिव्ह एनर्जीला ते वाढतच राहतात, यासाठी तुम्हाला हा उपाय सांगतोय.तर धूर तुम्हाला घरात तो धूर करून फिरवायचा आहे.
तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती आहे तोपर्यंत तुमच्या घरातून नष्ट होऊन जाईल आणि तुमचं जीवन देखील सुधारू लागेल. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायचा आहे, तर सर्वात पहिली गोष्ट आहे ती, म्हणजे घुगुल होय.
याचा उपयोग सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी करतात आणि याचा सर्वात जास्त उपयोग आपल्या हिंदू धर्मामध्ये केला जातो. कारण घुगुल पॉझिटिव्ह एनर्जीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे आणि यांची धुरी जेव्हा घरी हा कुठल्या स्थानी तुम्ही करता तर तिथे त्याचा सुगंध पसरतो आणि सकारात्मक ऊर्जा तिकडे आकर्षित होते.
देव-देवतांच्या पॉझिटिव्ह एनर्जी शक्ती असतात आणि त्याकडे आकर्षित होतात. आपल्या आसपासचं वातावरण देखील यामुळे शुद्ध होऊन जातात. दुसरी गोष्ट म्हणजे लोहबाणचा धूर आणि भीमसेन कापूर, पिवळी मोहरी, देशी गाईचे शुद्ध आणि देशी काळा गूळ आणि देशी कडुलिंबाची सुकलेली पानं.
आता हे सर्व सामान एकत्र करून आपण धुरी घेतो. त्याचप्रमाणे आठवड्यातून 2 वेळा मंगळवारी आणि शनिवारी कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक खोलीत धुरीचा आपल्याला धूर पसरवायचा आहे.
यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन तिथे सकारात्मक ऊर्जा वास करायला लागेल, तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे नकारात्मक शक्ती या कुत्र्यासारखा पळवून लावू शकता आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्ती वास करू लागतील .
आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात चांगली गोष्ट ही जर केले, तर तुमच्या घरामध्ये कधीही काहीही वाईट होणार नाही..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments