नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला सर्वाधिक महत्व प्राप्त आहे. ग्रहण ही घटना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. धार्मिक दृष्ट्या ग्रहणाला खूप महत्व प्राप्त आहे.
तर वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर ही एक खगोलीय किंवा भौगोलिक घटना आहे. या वर्षी एकूण चार ग्रहण लागणार आहेत, त्यामध्ये दोन सूर्यग्रहण तर दोन चंद्र ग्रहण असतील. ज्योतिषशास्त्र किंवा पंचागानुसार ग्रहणाला विशेष महत्व प्राप्त आहे.
कारण ग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडत असतो. संपूर्ण 12 राशींना प्रभावीत करीत असतो, मान्यता आहे हे ग्रहण काळात शुभ कार्य वर्जित आहेत.
त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये आणि देवाची पूजा देखील केली जात नाही. पंचागानुसार आज रोजी देशातील पहिले चंद्र ग्रहण लागत आहे.
यावेळी लागणारे हे सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असून या नक्षत्रावर तुळ राशीत हे चंद्रग्रहण होत आहे, हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे यांचे वेध पाळण्याचे कारण नाही.
ग्रहणाचे वेध पाळले जाणार नाहीत. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसणार दक्षिण अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे.
सूर्यग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार असून काही राशीसाठी हे ग्रहण अशुभ ठरणार असले तरी या 6 राशीसाठी सूर्यग्रहण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
या पाच राशीवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण या पाच राशींना होणार मोठा धनलाभ….
1. वृषभ राशी: वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृषभ राशीसाठी अतिशय शुभ करण्याची संकेत आहे. चंद्रग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात अनेक शुभ संकेत घडून येणार आहेत.
जीवनात अचानक धनप्राप्तीचे योग येऊ शकतात. अनेक दिवसापासून आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ सुद्धा होईल.
2. कर्क राशी: कर्क राशिच्या जीवनात चंद्र ग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे.
आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीमध्ये प्रगतीचे योग येणार आहेत. उद्योग चांगला नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
धार्मिक कार्य आपले मन लागणार आहे. अध्यात्माची आवड देखील निर्माण होऊ शकते. मन लावून केलेले कोणतेही काम मोठे यश प्राप्त करून देणार आहे.
3. वृश्चिक राशि: चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्यावर राशीवर होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. या काळात केलेले आर्थिक गुंतवणूक पुढे चालून लाभदायक ठरू शकते.
पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली मेहनत फळाला येणार आहे.
आपले कष्ट पाहून लोक आपले कौतुक करू लागतील. धनप्राप्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
4. धनु राशी: धनु राशिसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. या ग्रह-नक्षत्राचे सकारात्मक बनणार आहेत. ग्रहनक्षत्राचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेवून येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार असून चांगली प्रगती घडून येणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करायस सफल ठरणार आहात. या काळात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होईल. आपली आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.
5. मकर राशी: मकर राशिसाठी चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्याला दिसून येईल. उद्योग व्यापार करणार्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून चांगला नफा मिळत आहे.
व्यापारात काही नवीन करार होतील. या काळात भाग्य आपल्याला विशेष साथ देणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येऊ शकते.
वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे.
6. कुंभ राशी: चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. ग्रहणानंतर येणारा काळ प्रगतीच्या दिशा घेऊन येणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून पैशांची आवक आपल्या जीवनात वाढणार आहे. व्यवसायाचा विस्तार होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे, पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments