नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अंघोळीनंतर ‘या’ गोष्टी कराच ‘कोट्यधीश’ व्हाल, बक्कळ धनलाभ होईल…
श्री स्वामी समर्थ, सकाळी अंघोळ केल्यानंतर ताबडतोब बेंबीला म्हणजेच नाभीला लावा ही 1 वस्तू, 7 पिढया बसून खातील. याशिवाय, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होईल,
माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशा वस्तू बद्दल माहिती देणार आहोत जी तुम्हाला सकाळी अंघोळ केल्यानंतर लगेचच तुमच्या नाभीला म्हणजेच बेंबीला लावायच्या वस्तू नाभीला लावल्यानंतर तुम्हाला घरामध्ये समाजामध्ये मानसन्मान मिळू लागेल.
तसेच तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल आणि एवढेच नाही तर पैसे वैभव ऐश्वर्य आणि माता लक्ष्मीशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी सुद्धा प्राप्त होऊ लागतील. त्यामुळे आपल्याला मानसन्मानाची प्राप्ती होण्यासाठी आणि घरात धन-वृद्धी होण्यास आपण आंघोळीनंतर हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा.
आज आपण ज्या उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत, हा उपाय केल्यानंतर आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्याच्या संबंधित आहे. तसे ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत असतो आणि उच्च स्थानी असतो.
त्या व्यक्तीच्या जीवनात धनप्राप्ती स्थानिक लोक सातत्याने निर्माण होत असतात. तसेच जी वस्तू आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर ताबडतोब नाभीला लावणार आहोत. त्या वस्तूमध्ये जी तत्व आहे ती केवळ गुरुलाच मजबूत बनतात.
असे नव्हे तर त्यामुळे आपल्या कुंडलीत चंद्र देखील मजबूत होतो. चंद्राचं महात्म्य असा आहे की, ज्या व्यक्तीचा चंद्र मजबूत असेल उच्च स्थानी असेल आणि शुभफळ प्रदान करत असेल.
तर त्या व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लागते आणि त्याचे मानसिक आरोग्य देखील चांगले राहत कधी कधी आपण पाहतो की समोरची व्यक्ती अनेकदा आपला अपमान करते. आपल्याला काहीही बोलते आणि मग आपण आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही, आपण रागवतो.
आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर ही एक गोष्ट जर दररोज नित्य नियमाने आपल्या नादी लागली तर कोणतीही व्यक्ती आपला अपमान करणार नाही आणि जर आपला फोन केला तर त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचं हे सुद्धा आपल्या बुद्धीने नक्की त्यावर उत्तर शोधता येईल.
या उपायासाठी एका वाटीमध्ये थोडे पाणी घ्यावे, त्यामध्ये दोन-तीन चिमूट हळद टाकावी. हळकुंड घासून हळकुंड उगाळून तयार केलेली असावी याची काळजी घ्या. बऱ्या बाजारांमध्ये रेडिमेट गर्दी मिळतात
आणि ती हळद रसायनमिश्रित असते, त्यामुळे ती वापरून आपल्यासाठी योग्य नाही. पण जर तुमच्याकडे हळकुंड आणून त्यापासून आपण हळद तयार करू शकता.
दोन-तीन चिमूट हळद आपण पाण्यामध्ये टाक हळदीचा लेप आपल्या बेंबीला लावा. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप मानसिक शांतता येईल आणि खूप मानसिक त्रास होतो,
अशा लोकांनी पाण्याचा वापर करा. सर्व प्रकारचे फायदे आपणास यामुळे नक्की प्राप्त होतील, मात्र या उपायाची वाच्यता कुठेही करू नका..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments