नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुलाबाच्या अत्तराने वशीकरण फक्त 3 तासांत तुमच्याशिवाय जगू शकणार नाही..
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो.
स्वामींची मुर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल, त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही.
बरेच लोक सांगतात की, स्वामींची मुर्ती घरात ठेऊ नये. कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते.
याशिवाय, आपण दररोज सकाळी देवघरातील सर्व देवांची पूजा करतो तसेच स्वामींची पूजा करतो, त्यावेळेस आपण स्वामींना स्नान घालुन ,त्याचा अभिषेक करतो आणि स्वामींच्या फोटो योग्य प्रकारे स्वच्छ करून,
त्यानंतर आपण स्वामींना अष्टगंध तसेच हीना अत्तर, फुले अर्पण करून त्याची पूर्ण श्रद्धेने पूजा-पाठ करतो, असं सगळं काही पूजा विधी दररोज करत असतो.
यामध्ये प्रामुख्याने जे स्वामींचे भक्त असतील किंवा सेवेकरी आहेत. तसेच ज्या लोकांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असल्यास, हे सगळे भक्त, सेवेकरी अशा रीतीने दररोज सकाळी उठून पूजा करत असतात.
परंतु याच बरोबर या सर्वांना एक गोष्ट माहित नसते की, जेव्हा आपण स्वामींचा फोटो पूजतो, तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप नियमितपणे केल्यास, आपल्या फलप्राप्ती लवकर होत असते.
याशिवाय या प्रभावी मंत्राचा जप केल्यास, चांगल्या शक्ती आपल्याला प्राप्त होण्यास मदत होईल, तसेच आपल्यावर कायम स्वामींची कृपादृष्टी राहील. आपल्याला प्रत्येक महत्वाच्या कामात यश प्राप्त होईल.
कारण जेव्हा आपण कोणते काम करतो, तेव्हा आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचे नाव असायला हवे. हा उपाय दररोज सकाळी देवपूजा झाल्यावर, स्वामींची पूजा करताना या मंत्राचा जप करायचा आहे.
ही स्वामी समर्थांची विशेष पुजा करतांना, बरेच लोक एका भांड्यामध्ये कोमट पाणी किंवा थंड पाणी घेऊन, त्यामध्ये सगळे देव घेऊन , त्यानंतर श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो घेऊन , त्यात स्वच्छ धुवून तेल पुसून त्यावर नंतर अष्टगंध ,
देवीला हळदकुंकू लावून त्यांची पूजा करत असाल,तर स्वामींची पूजा किंवा त्याचे अभिषेक करत असतांना किंवा स्वामींचा फोटो पूजन करतेवेळी,त्या वेळेत आपण हा पवित्र मंत्र “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,म्हणायचं आहे.
आपली सगळी पूजा होउपर्यत हल्या मंत्राचा जप करावा.यामध्ये स्वामींची मूर्ती पाण्यात ठेवून, तिला चांगलं धुवून तसेच त्यानंतर ती मूर्ती एखादी स्वच्छ कापडाने पुसुन घ्यायची
आणि मग ती मूर्ती तिच्या स्थानांवर ठेवुन, त्या मूर्तीला अष्टीगंध लावून, फुलं ठेऊन तिची मनोभावे पूजा करावी, तसेच ही सर्व पुजा होईपर्यत आपण या मंत्राचा जप केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments