नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुराच्या वाती अश्याप्रकारे नक्की जाळा..
ज्या आपण घरात किंवा वास्तूमध्ये रहातो त्या घरातील किंवा वास्तूमध्ये आपल्या जीवनात आपल्या भविष्यामध्ये काय घडणार असेल तर वास्तू आपल्याला काही संकेत देत असते.
जर तुम्हाला मानसिकरित्या ताण-तणाव वाटत असेल, जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे तर ते हेच सकट आपल्याला वास्तूशास्त्र देत असते तसेच यावर आपल्याला रक्षण करण्यासाठी आपल्याला 1 उपाय करायचा आहे.
हा उपाय केल्याने तुमच्यावर जे संकट येणार आहे, ते लवकर टळेल आणि त्याची तीव्रता तरी कमी होईल. त्याच प्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती खचून गेलेला आहे तसेच नकारात्मक ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे,
त्याच बरोबर पैशांचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील वाढलेला आहे. काहींच्या नोकर्या गेल्या आहे, तर काहींना आयुष्याशी झुंजावे लागत आहे. तर अशावेळी मानसिक स्थिती खचून चाललेली आहे.
आता घरातील संकट टळावे व आपलं मन शांत राहावे यासाठी आपण एक उपाय करायचा आहे. दररोज आपल्या सकाळी देवघरामध्ये नंदा दीप आणि सायंकाळी स्वयंपाक घरात दिवा लावायचा आहे.
तसेच नंदादीप म्हणजे अशी ज्योतिजी अखंड चालू राहते. 24 तास तेवत राहणारा दिवाला नंदादीप असे म्हटले जाते. जर असा हा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे.
याचबरोबर,तुम्हाला हा दिवा कधी लावायचा? कसा लावायचा ? कुठल्या दिशेला लावायचा? याचे काय नियम आहेत ते आपण आता सर्व प्रश्न पडले असतील. आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा 24 तास जळत राहिला पाहिजे म्हणजे अखंड चालू राहिला हवा. जर हा दिवा वाऱ्याने विझला गेला तर मनामध्ये काही शंका आणू नका. तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा आणि तो परत विझणार नाही याची काळजी घ्या.
हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे, त्या दिवशी दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला लाभते.
या दिशेला वात असल्यास आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही तसेच घरातल्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते तसेच चुकूनही त्या वातीची दिशा उत्तर किंवा दक्षिणेकडे करू नका कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते.
तसेच हा दिवा लावताना आपण त्याखाली आसन जरूर ठेवावे तसेच फुलाच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचा पान ठेवू शकता त्याच प्रमाणे थोडेसे तांदूळ देखील तुम्ही ठेवू शकता पण दिव्याखाली काही ना काही आसन अवश्य ठेवावे, या प्रकारे आपल्या देवघरामध्ये नंदादीप प्रज्वलित करावा.
तसेच यामुळे तुमच्या घरावर येणारे संकट दूर होईल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतील. प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिक दिवे असतात. लाईटीचे दिवे असतात,एवढे असताना सुद्धा आपल्याला तेलाचा तुपाचा दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे.
कारंजा दिव्यामधून जे दिव्य किरण बाहेर पडतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते. घरांमध्ये सकारात्मक उर्जा सात्विक ऊर्जा प्रवेश करते. या दिव्याची किंवा इलेक्ट्रिक दिव्याची बरोबरी होऊ शकत नाही.
त्यामुळे आपल्या घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
जर तुमच्या घरा मध्ये वास्तु शांती मध्ये संकेत देत असेल तर तुम्ही या नंदा दीपचा प्रयोग अवश्य करा या येणाऱ्या संकटातून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments