नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुमच्या घराच्या जवळपास जर एखादे वारूळ असेल, असं वारूळ की ज्यामध्ये या काही विशिष्ट प्रकारचे किडे असतील. जर असा किडा असणारे वारूळ तुमच्या घराशेजारी तुमच्या अवतीभवती गावांमध्ये शहरानजीक जर असेल. तर या वारुळा संबंधी एक तांत्रिक उपाय एक तांत्रिक, तोटका आपण आवर्जून करा..
तसेच हा उपाय कोणत्याही एकादशीला कोणत्याही पौर्णिमेला, शुक्रवारचा दिवस आणि मंगळवारचा दिवस अशा तिथींना किंवा वार दिवशी करू शकता. माता लक्ष्मीची संबंधित कोणतेही सण व्रत-वैकल्य तिथी वार यांना हा उपाय करता येतो. हा उपाय महालक्ष्मीचा उपाय आहे आणि अर्थातच हा उपाय ज्याच्या घरात पैसा भरपूर आहे, मात्र त्या पैशातून जे काही त्यांची इच्छा आहे ती इच्छा मात्र पूर्ण होत नाही. म्हणजे तुमचं घराच स्वप्न पूर्ण होत नाही.
तसेच बांधकामांमध्ये किंवा घर निर्मितीमध्ये सतत काही ना काही अडथळे येतात, अडचणी येतात. अनेकांना कुठेतरी जागा घ्यायची असते, कोठेतरी गुंतवणूक करायची असते. मात्र हे त्यांचे स्वप्न आहे ते अधुरं राहतं. ते पुढे पुढे जात असत. हे अनेक वर्षांपासून एखादी व्यक्ती प्रयत्न करते की तिला फ्लॅट घ्यायचा आहे किंवा जागा द्यायची आहे मात्र ती घेण्यामध्ये अडचणी येतात पैसा आह.
मग त्या शिल्लक पैशाला पाय फुटतात.. तुम्हाला माहिती की पैसा तुम्ही कितीही प्रयत्न करा तो टिकून राहू शकत नाही.. मात्र जसजसा दिवस पुढे परिसरातील पैसा आपोआप कमी कमी होऊ लागतो.. तर असे लोक सुद्धा हा उपाय आवर्तन करू शकतात आणि तिसरी गोष्ट अर्थातच त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे, अगदी दरिद्रता, अलक्ष्मी, गरिबीचा जर तुम्ही सामना करत आहे तर ही गरिबी घालवण्यासाठी गरिबीला हद्दपार करण्यासाठी आपण हा उपाय करू शकता.
आता हा उपाय करण्यासाठी थोडीशी सामग्री लागते. सामग्री म्हणजे एक तर एक नारळ लागेल.. आख्खा नारळ घेणार अन आपण दोन भागांमध्ये टुकडे करायचा आहे. तसेच सप्तधान्य लागणार आहे. सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य गोळा करायचे आहे. यामध्ये कडधान्ये घेऊ शकत.. मग गोळा करायचा आहे आणि घ्यायचा आहे.
मग जो नारळ घ्यायचा आहे आणि सप्त प्रकारचे धान्य घ्यायचं. त्यामध्ये जो फोडलेला नारळामध्ये एक गुळाचा खडा आणि एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे. हे संपूर्ण सामग्री घेऊन आपण या वारुळात जवळच जायचे आहे… त्याच्या जवळ त्या वारूळावर त्या वारुळाला कोणतीही इजा पोहोचणार नाही याची काळजी केली आणि संपूर्ण सामग्री त्या ठिकाणी ठेवायचे आहे.
आता ठेवल्या नंतर अर्थातच त्याची जो किडा आहे ते किडे आहेत ते बाहेर येतील आणि ती हळूहळू आणि हे सगळं काही खाऊन टाकतील.. त्यामुळे ही क्रिया शक्यतो आपण सकाळ करा कारण इकडे सकाळच्या वेळी हे किडे बाहेर पडतील.. तुम्ही सकाळ सकाळ तर हा उपाय केले जातात करण्यात कोणताही उपाय करण्यापूर्वी स्वच्छ हात-पाय धुवून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करण्याची स्वच्छतेची काळजी आपल्याला घ्यावी लागते..
नाहीतर उपाय टोटका सफल होत नसतो… तर हा उपाय केल्यावर पिंपळाचा वृक्ष आहे त्या पिंपळाच्या झाडाला आपण जे सप्तधान्य आहे जर मी त्यांना घेऊन गेला होता त्यातला थोडासा सप्तधान्य एक मूठभर सप्त धान्य मिक्स करा, बर का व्यवस्थित हेच आहे हे सातही प्रकार आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यातील एक मूठभर धान्य हे पिंपळाच्या बुंध्याशी कोणाशी आपण ठेवायचा आहे…
कारण पिंपळाच्या झाडात अनेक देवी देवतांचा वास असतो, पिंपळाचा वृक्ष प्रत्यक्ष भगवान श्री विष्णूंचा रूप आहे. या पिंपळाच्या वृक्षाची ब्रम्हा-विष्णू-महेश वास करतात आणि पूर्णिमा तिथीला सकाळच्या वेळी या वृक्षावर माता लक्ष्मी असते… महालक्ष्मीचे वास्तव्य पौर्णिमेच्या सकाळी दहा वाजता या वृक्षावर मानण्यात आलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण हे सप्तधान्य अर्पण करून हवं तर आपण तांब्याभर पाणी घेऊन जा त्याला अर्पण करावे…
सप्तधान्य ठेवा एखादा गुळाचा खडा ठेवा किंवा साखर ठेवा आणि मनोभावे हात जोडून करा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता… हात जोडून प्रार्थना करा तुमची समस्या आहे पैसा येत नाही तो ते सांगा फ्लॅट जागेसंबंधी समस्या आहेत पैसा व्यवस्थित होत नाही.. हा उपाय आपण जास्तीत जास्त वेळा करून पहा.. यासाठी काही जास्त खर्च येत नाही…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments