नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, रात्री 11 वाजता 4 लाल मिरच्या इथ सोडा आणि पाहिजे तेवढा पैसा कमवा. मुलांची शैक्षणिक प्रगती होणारच..
दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब मानली जाते. एखाद्या व्यक्तीस दृष्ट किंवा नजर लागली की तो माणूस अस्वस्थ होत असतो. तसेच एखाद्या बाळा नजर लागली की बाळ सतत रडू लागतं. त्याला ताप चढतो. बाळ चिडचिड करू लागते. आपल्याकडे दृष्ट काढायच्या अनेक पद्धती आहेत.
बऱ्याचदा आपण जर एखाद्या निर्जन ठिकाणीहुन आलेलो असलो म्हणजेच अशा ठिकाणी जर तुम्ही गेला असल्याने किंवा लहान मुलांना घेऊन गेला असाल तर अशा वेळी सुद्धा काही वाईट शक्तीची सावट तुमच्यावर पडते आणि तुम्ही आजारी पडता.तर याची काही लक्षणे असतात.
पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात किंवा डॉक्टरांना तुमच्या आजाराचे निदान होत नाही तसे उद्योगधंद्यात नुकसानच होणे,नोकरीमध्ये अनेक अडचणी येत राहणे ही लक्षणे दिसून येतात.
या गोष्टीमुळे घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या घराला नजर लागलेली आहे, असे सांगितले जाते. तर यासाठी काही उपाय केल्यास या वाईट शक्तीचा विनाश होण्यास मदत होते. तर आपल्याला यासाठी एक कापसाची वात बनवायची आहे
आणि ही वात मोहरीच्या तेलात जे भिजवुन ज्या व्यक्तीला नजर लागली त्या व्यक्ती वरून 7 वेळा ती उतरवुन ती वात जाळून टाकायची असा हा उपाय 7 दिवस सकाळ आणि संध्याकाळ करायचा आहे.यामुळे वाईट आत्म्यांचा त्रास बंद होतो.
दुसरा उपाय 7 लाल मिरच्या घेऊन ज्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना नजर लागली आहे अशा व्यक्तीच्या डोक्यावरून 7 उतरवुन एकद्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. तर हा उपाय आपण तीन दिवस केल्यास नजर दोष दूर होण्यास मदत होते.
तसेच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण एक भाकरी किंवा चपाती मोहरीचे तेल लावून तयार करायची आहे. ज्या व्यक्तीला नजर लागली तिच्यावरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून टाकुन गाईला खाऊ घालायची आहे.हा उपाय सात दिवस करायचा आहे.
शनिवारचा किंवा शुक्रवारचा दिवस निवडून एक जाडसर चपाती बनवून त्याला मोहरीचे तेल लावावे आणि त्यावर बिन मिठाचा भात ठेवून त्या नजर लागलेल्या निर्जन ठिकाणी जाऊन रात्री 12 वाजता टाकून यायचे आहे.
पण हा उपाय करताना कोणाशी बोलायचे नाही आणि मागे वळून पहायचं नाही.मग घरात येऊन हात पाय स्वच्छ धुवून घ्या आणि बोलायला सुरुवात करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments