27 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमेला या 6 राशी होणार करोडपती..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  27 नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमेला या 6 राशी होणार करोडपती..

ज्योतिष शास्त्रानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कार्तिक पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते,

या दिवशी भगवान श्रीशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. कार्तिक पौर्णिमेचा उत्सव हा पाच दिवसांचा असतो. प्रबोधिनी एकादशी पासून या उत्सवाला सुरुवात होत असून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होत असते. धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे.

या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. पवित्र स्नानानंतर भगवान विष्णूंची पूजा आणि भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनात सुख सौभाग्याची प्राप्त होते.

हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो. आज कार्तिक पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी नारायणाची पूजा करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने अतिशय सुख फलांची प्राप्ती होते.

यावेळी पोर्णिमा दिनांक 27 नोव्हेंबर रोजी येत असून या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे.

शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय शुभ दिवस मानला जातो. माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मांनले जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.

उद्या पासून असाच काहीसा सुखी अनुभव या 5 राशिच्या जीवनात येणार असून कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने यांच भाग्य बदलण्याचे संकेत आहेत .

1.मेष राशी : मेष राशीच्या लोकसाठी हा पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होणार असून सुख-समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. लवकरच हातातील कामात यश प्राप्त होणार, वैवाहिक जीवनात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल.

2.मिथुन राशी : हा काळ मिथुन राशीवर शुभ प्रभाव पडणार असून माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. करिअरमधील प्रगतीचे संकेत बनत आहेत, या काळात घर परिवारात सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

नवीन सुरू केलेली व्यवसाय प्रगती पथावर जातील. माता लक्ष्मी च्या कृपेने आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक साधने आपल्याला प्राप्त होतील.

3.सिंह राशी : सिंह राशीवर माता लक्ष्मीची विशिष्ट कृपा बरसणार असून कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपासून आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक लाभ होणार असून नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी शुभ काळ लवकरच येणार आहे. सर्व क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात आपला मानसन्मान होणार आहे.

4.तूळ राशी : तूळ राशीवर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रात अडलेली पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या योजना फळाला येतील.

धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील.

5.कुंभ राशी : या काळात माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार असून नशिबाला कलाटणी प्राप्त होण्याचे योग आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. या काळात सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचे प्राप्त होण्याचे संकेत आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!