नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या जीवनात अनेक समस्या असल्यास किंवा पैसा येण्याची मार्ग कमी बंद झाले असल्यास, त्यावर जर आपण काही लवंगाचे उपाय केल्यास, ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या नक्की दूर होतील.
कारण लवंगाला ऊर्जेचे वाहक मानले जाते. त्यामुळे ऊर्जा ही एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लवंग आपल्याला मदत करू शकते. तसेच तंत्रशास्त्र अनेक विधींसाठी, अनेक उपायांसाठी या लवंगाचे वापर केला जातो.
यातील पहिला उपायामध्ये जर आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्यास, कारण जर घरात गेल्यानंतर उत्साही वाटत नसेल, आपल्याच घरात आपल्याला परकेपणाची भावना वाटत असेल,
कारण आपल्या घरात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांच्या सोबत काही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी घेऊन येत असतात. याशिवाय आपल्या घरात काही वस्तू पडून असतात की, त्यातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.
या नकारात्मक ऊर्जेमुळे, आपल्या घराची प्रगती होत नसते, मग अशावेळी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करणं महत्त्वाचं असतं आणि यामध्ये ही लवंग आपल्याला मदत करू शकते. हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे.
हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी कोणत्याही दिवशी सूर्यास्ताच्या वेळेचे करायचा आहेत. यासाठी आपण पाच लवंग घ्यायचे आहेत, 3 ते 4 कापराच्या वड्या आणि तीन मोठ्या विलायची घ्यायचे आहेत.मग ही सर्व सामग्री एका वाटीत घेऊन,तिला जाळायची आहे.
आणि त्यानंतर संपूर्ण घरांमध्ये तो धूर पसरवायचा आहे.हा छोटासा उपाय आपल्या घरातले निगेटिव्ह एनर्जी दूर करतो. तसेच याची राख आपण मुख्य दरवाजावर ती उंबरठ्यावरती चौकटीवर ती शिंपडायचे आहे. यासाठी आपल्या राखेमध्ये थोडसं पाणी सुद्धा टाकू शकता.
प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी आपण हा उपाय केल्यास, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अनेक जणांच्या जीवनामध्ये राहू केतू दोष असतो. कुटुंबावर ती सातत्याने एक्सीडेंट होतात किंवा अपघात तसेच संकट येत राहतात.
त्यामुळे या राहूदोष असल्यास, त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर आपण शनिवारच्या दिवशी लवंगचा दान करावे.तसेच जर दान देणे शक्य नसेल, तर कोणत्याही शिवालयात जाऊन त्या ठिकाणी दोन लवंगा या शिवलिंगावर ती अर्पित कराव्या.आपण जर हा उपाय 40 शनिवारी हा उपाय केलात, तर राहू केतूचा वाईट प्रभाव दूर होतो. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होतं,संकटे दूर होतात.
घरात पैसा येत नसेल तर,एक छोटासा उपाय आपल्याला अमावस्येच्या तिथीला करायचा आहे. आपण या रात्रीच्या वेळी एक पात्रात कापूर जाळायची आहे आणि त्यामध्ये 21 लवंगा माता लक्ष्मी नमन करत जाळायच्या आहेत .
आणि 21 लवंगांचा हवं केल्यानंतर मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे. तसेच जर आर्थिक समस्यानी पैसा येत नसेल तर, अशा वेळी खूप मेहनत करून सुद्धा जर पैसा येत नसेल,
तर मंगळवारच्या दिवशी हा उपाय नक्की करावा.यासाठी हनुमानच्या मूर्तीसमोर आपण एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
हा उपाय आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊन नक्की करू शकता. तसेच या मोहरीच्या तेलाच्या दिव्यात 2 साबूत लवंगा टाकायचा आहे. मग हनुमान चालीसा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर 21 मंगळवार उपाय करायचा आहे.
जर 21 मंगळवार लगातार हा उपाय केल्यास, कोणतेही कार्यक्षेत्रामध्ये यश मिळतं. आर्थिक समस्या नक्की दूर होतात. एखाद्या कार्यक्षेत्रात यश मिळत नसेल, तर घरातून बाहेर पडताना किंवा कोणत्याही महत्त्वपूर्ण कामाची वेळ घरातून बाहेर पडताना 2 लवंगा आपल्या तोंडात ठेवून बाहेर पडावे.
आणि तुमचा महत्वाचं काम आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर या लवंगा बाहेर काढा. तसेच आपल्या इष्ट देवतेचा आपल्या कुलदैवतेचा ध्यान करावे.
या उपायामुळे आपले काम अगदी यशस्वीरीत्या पूर्ण होईल. या कामांमध्ये आपल्याला यश मिळतं. प्रत्येक विषयाची महत्त्वाचं काम आहे हा उपाय आपण करू शकता. जर भरपूर पैसा कमवायचा असेल, तर अशा लोकांनी माता लक्ष्मीची पूजा दररोज केली पाहिजे.
जर दररोज करणं शक्य नसेल तर, कमीत कमी मंगळवार व शुक्रवार करावा. नसेल तर,कमीत कमी शुक्रवारच्या दिवशी तरी तसंच पौर्णिमा तिथीस आपण माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे.
तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये त्यांना गुलाबाची फुले तसंच लाल रंगाची कोणतीही फुलं अर्पण करावी. हा उपाय प्रभावी मानला जातो आणि शुक्रवार या दिवशी हा उपाय करू लागला तरी पैसा धन येण्याचे मार्ग खुले होतात.
तसेच एका लाल रंगाच्या कपड्यावर, 5 अखंड लवंगा ठेवून आणि 5 कवड्या ठेवा, मग माता लक्ष्मीची विधिवत पुजा करावी.मग हा लाल कपडा आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवा. तंत्र शास्त्रानुसार यामुळे घरात दुःख आणि दारिद्र्य कमी होण्यास सुरुवात होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments