नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 20 जुलै, मोठा गुरुवार गुपचूप ठेवा इथे चिमुटभर हळद, धन पैसा समृद्धी सर्व येईल..
हिंदू शास्त्रातील हा प्रभावी तोडगा केल्यास, तर तुमच्या घरातून निगेटिव शक्ती वाईट शक्ती नष्ट होण्यासाठी आपल्या घरात काही ना काही दोष असतात, त्या पीड़ा असतात किंवा कोणी ना कोणी सतत आजारी असते किया घरातील काम कधीच पूर्ण होत नाहीत
आणि घरातल्या लोकांना यश मिळत नाही. याशिवाय, घरात पैसा टिकत नाही, घरात नेहमी कटकटी होत असतात. घरात नेहमी अशांती असते किंवा घरातील वातावरण हे आनंदी नसते,
जर तुम्हाला समाधान नसल्यास प्रत्येकामध्ये वादविवाद कटकटी सुरू असल्यास, तर या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्या घरातील काही विशेष वाईट आणि नकारात्मक ऊर्जा असते.
आपल्या वास्तूमध्ये ती ऊर्जा असते तर याच्या वास्तू मधूनच आपल्याला निगेटिव्ह शक्ती वाईट शक्ती नष्ट करायची आहे, तर यासाठीच हा उपाय आहे. जो तुम्हाला फक्त बुधवारच्या दिवशीच करायचा आहे.
फक्त प्रत्येक बुधवारी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू लावायची आहे, तर ही वस्तू कोणती आहे. तरी ही वस्तू म्हणजेच तुम्हाला थोडे गोमूत्र घ्यायचे आहे. एक छोटया वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकायची. जी आपण पूजेमध्ये वापरत असतो.
तसेच त्यामध्ये थोडी हळद थोडी टाकायची आहे आणि त्याचा एक व्यवस्थित घोळ तयार करायचा आहे. त्याचे मिश्रण तयार करायचे गोमूत्र आणि हळद याच्या मिश्रणाच्या एक पट्टा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे,
म्हणजे 2-3 बोटांनी तुम्ही तो पट्टा असा सरळ उंबरठ्यावर ओढायचा आहे किंवा लावायचा आहे. असे पूर्ण उंबरक्यावर गोमूत्र आणि हळदमध्ये एवढी शक्ती असते की, आपल्या घरातील सगळी वाईट शक्ती सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर करतात
आणि कोणतीही वाईट गोष्ट कोणतीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर तुम्ही दर बुधवारी गोमूत्र आणि हळद मिश्रित हा पट्टा नक्की तुमच्या उंबरठयावर ओढा.
प्रत्येकाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असते, पण कष्टाशिवाय ते शक्य नसते. पण आज आम्ही तुम्हाला सिंदूराच्या अशा काही जादुई युक्त्या सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी मेहनतीत जास्त यश मिळवू शकता.
जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल तर खराब नारळावर सिंदूर लावा. आता एका लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. आता धूप-दीप दाखवा. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments