4 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी आईने मुलांसाठी बनवा हे चमचाभर तीर्थ, मुलाच्या सुखासाठी, प्रगतीसाठी..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 4 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी आईने मुलांसाठी बनवा हे चमचाभर तीर्थ, मुलाच्या सुखासाठी, प्रगतीसाठी..

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते .

पण आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, मुलांच्या भविष्याची चिंता,

आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला.तसेच प्रामुख्याने या तणावात या घरातील महिलाच बळी पडत असतात.

यावर रोज सकाळी घरातील या महिलांनी हा एक पाच मिनिटाचा उपाय केल्यास त्याची रोजच्या तणावातून सुटका होण्यास मदत होते. घरातील महिलांचा सगळ्यात आनंदामध्ये तसेच दुःखामध्ये सर्वात महिला सामील असतात.

हा उपाय केल्यास महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. घरातील महिला ही घराची लक्ष्मी मानली जातात.घरातील प्रत्येक कामात तिचा सहभाग असतो.

या महिलांना घराचा पाया मानला जातो.तसेच प्रत्येक कामात तिचा पुढाकार असतो आणि सकाळपासून ते रात्री होईपर्यंत या महिला कामात व्यस्त असल्याचे दिसते. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा उपाय करणे आवश्यक आहे.

तुम्ही हा पाच मिनिटाचा उपाय रोज केल्यास तुम्हला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत होईल.

हा उपाय करण्यासाठी महिलांना सकाळी उठल्यानंतर अंघोळ करण्याआधीच एका ठिकाणी शांत बसुन राहायचे आहे आणि थोडा वेळाने डोळे बंद करुन, आपल्या मनातल्या मनात एकदम शांतपणे हळुवारपणे श्री स्वामी समर्थ ,

श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मंत्राचा जप 5 मिनिटे करावा.

मात्र हा जप करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा काहीचविचार आणू देऊ नका. फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र मनात विचार करावा. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत सुरू ठेवा आणि रोज हे पाच मिनिट स्वतःला द्या.

या उपायामुळे तुम्ही रोज 5 मिनिटे स्वतःला द्या त्यामुळे त्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या भविष्यासाठी होईल.परिणामी तुमची मानसिक त्रास किंवा ताण तणाव कमी होण्यास सुरुवात होईल.तसेच जर तुम्हला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार असेल तर तोही कालांतराने बरा होत जाईल.

तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, तर तुम्ही ही सेवा केल्यास,तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल.मात्र हा उपाय करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडलायचा आहे. हा संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकतात,

तुम्ही देवघरासमोर बसायचा आहे आणि एक ताट-तामण घ्यायचा आहे. आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे. तुमची इच्छा आहे,ते बोलायचे आहे किंवा जे तुम्हाला हवा आहे ,ते बोलायचे आहे.

मग त्यानंतर बोलायचं की, या इच्छेसाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे.मग त्यानंतर ते पाणी ताम्हणात सोडावे किंवा त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता.

मग त्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करू शकता. याशिवाय हा उपाय तुम्ही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करू शकता आणि गुरुवारपासूनच तुम्ही सुरु करु शकता. कमीत कमी तीन महिने सेवा करावा, तुमची इच्छा पूर्ण होईल.

तुम्हाला या सेवेमध्ये पारायणाचे क्रमांक तीन अध्याय वाचायचा आहे. 21 अध्याय पारायण असतील, रोज तीन अध्याय वाचल्यास, सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!